जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / SBI ग्राहकांसाठी खुशखबर! लवकरच स्वस्त होणार तुमचा EMI, दर महिन्याला वाचतील पैसे

SBI ग्राहकांसाठी खुशखबर! लवकरच स्वस्त होणार तुमचा EMI, दर महिन्याला वाचतील पैसे

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने (State Bank of India) ग्राहकांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुमच्या दर महिन्याच्या EMI मध्ये बचत होणार आहे.

01
News18 Lokmat

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-State Bank of India)ने ग्राहकासाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेने कर्जामधील मुख्य दर एमसीएलआर- मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR-Marginal Cost of Funds based Lending Rate) संदर्भात हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

बँकेने त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, व्याज कपातीचा फायदा एका वर्षाची वाट न बघता घ्या. एसबीआयने MCLR रिसेट फ्रिक्वेंसी 1 वर्षांवरून घटवून सहा महिने केली आहे. कर्जधारकांना कमी होणाऱ्या व्याजाचा फायदा घेण्यासाठी एका वर्षाची वाट पाहावी लागणार नाही. सध्या एसबीआयचा एक वर्षासाठी एमसीएलआर 7 टक्के तर 6 महिन्याचा MCLR 6.95 टक्के आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

यामुळे कर्जधारकांना एमसीएलआर कपातीचा फायदा आधीपेक्षा जास्त वेगाने मिळण्यास मदत होईल

जाहिरात
04
News18 Lokmat

साधारणत: बँक MCLR लिंक्ड लोन एका वर्षाच्या रिसेट फ्रिक्वेन्सीसह ऑफर करतात. याचा अर्थ असा की कर्ज घेणाऱ्यांना बँकेच्या एमसीएलआर कपातीनुसार ईएमआयमधील कपातीचा फायदा घेण्यासाठी अधिक वेळ लागतो. यामुळे कर्जधारकांना आरबीआयद्वारे घोषणा केलेल्या पॉलिसी रेट कपातीचा फायदा मिळणे कठीण होते.

जाहिरात
05
News18 Lokmat

जर गृहकर्ज एमसीएलआर आधारित व्याज दराशी जोडलेले असेल तर ईएमआयची रक्कम केवळ गृहकर्ज रिसेट डेटच्या दिवशीच बदलते, ही तारीख बँकेच्या एमसीएलआर मध्ये सुधारणा झाल्यावर लगेच येते. उदा. तुमच्या गृहकर्जाची रिसेट डेट जानेवारीमध्ये येत असेल आणि बँकेने जुलैमध्ये एमसीएलआरमध्ये बदल केले, तर तुमच्या ईएमआयवर त्याचा परिणाम पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये दिसेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    SBI ग्राहकांसाठी खुशखबर! लवकरच स्वस्त होणार तुमचा EMI, दर महिन्याला वाचतील पैसे

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-State Bank of India)ने ग्राहकासाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेने कर्जामधील मुख्य दर एमसीएलआर- मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR-Marginal Cost of Funds based Lending Rate) संदर्भात हा निर्णय घेतला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    SBI ग्राहकांसाठी खुशखबर! लवकरच स्वस्त होणार तुमचा EMI, दर महिन्याला वाचतील पैसे

    बँकेने त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, व्याज कपातीचा फायदा एका वर्षाची वाट न बघता घ्या. एसबीआयने MCLR रिसेट फ्रिक्वेंसी 1 वर्षांवरून घटवून सहा महिने केली आहे. कर्जधारकांना कमी होणाऱ्या व्याजाचा फायदा घेण्यासाठी एका वर्षाची वाट पाहावी लागणार नाही. सध्या एसबीआयचा एक वर्षासाठी एमसीएलआर 7 टक्के तर 6 महिन्याचा MCLR 6.95 टक्के आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    SBI ग्राहकांसाठी खुशखबर! लवकरच स्वस्त होणार तुमचा EMI, दर महिन्याला वाचतील पैसे

    यामुळे कर्जधारकांना एमसीएलआर कपातीचा फायदा आधीपेक्षा जास्त वेगाने मिळण्यास मदत होईल

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    SBI ग्राहकांसाठी खुशखबर! लवकरच स्वस्त होणार तुमचा EMI, दर महिन्याला वाचतील पैसे

    साधारणत: बँक MCLR लिंक्ड लोन एका वर्षाच्या रिसेट फ्रिक्वेन्सीसह ऑफर करतात. याचा अर्थ असा की कर्ज घेणाऱ्यांना बँकेच्या एमसीएलआर कपातीनुसार ईएमआयमधील कपातीचा फायदा घेण्यासाठी अधिक वेळ लागतो. यामुळे कर्जधारकांना आरबीआयद्वारे घोषणा केलेल्या पॉलिसी रेट कपातीचा फायदा मिळणे कठीण होते.

    MORE
    GALLERIES

  • 05 05