जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट; तुम्हीही मिळवा फायदा

SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट; तुम्हीही मिळवा फायदा

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देऊ केल्या जातात. दरम्यान एसबीआय आता ग्राहकांना गृह कर्जासंबंधित एक शानदार ऑफर देत आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

शनिवारी देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या SBI ने गृहकर्जावरील (Hone Lone) प्रोसेसिंग फीस (Processing Fees) वर 100 टक्के सूट देण्यासह मान्सून धमाका ऑफरची (SBI Monsoon Dhamaka offer) घोषणा केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

SBI Monsoon Dhamaka offer 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे

जाहिरात
04
News18 Lokmat

बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सध्याच्या प्रोसेसिंग फी 0.40 टक्क्यापेक्षा ही मोठी कपात आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार या लिमिटेड पीरिएड ऑफरमुळे ग्राहकांना मोठा लाभ होईल

जाहिरात
05
News18 Lokmat

SBI ने पुढे म्हटलं आहे की, घरखरेदीसाठी यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही. कारण SBI होम लोनचे व्याजदर केवळ 6.70 टक्क्यांनी सुरू होत आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

SBI चे MD (R&DB) सीएस शेट्टी यांनी असं म्हटलं आहे की, 'आम्हाला आमच्या संभावित होम लोन ग्राहकांसाठी मान्सून धमाका ऑफर घोषित करताना आनंद होत आहे. आम्हाला असं वाटतं की प्रोसेसिंग फी माफीची ही ऑफर घर खरेदीदारांना सहजपणे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करेल, कारण व्याजदर ऐतिहासिक निचांकी स्तरावर आहेत.'

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट; तुम्हीही मिळवा फायदा

    देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देऊ केल्या जातात. दरम्यान एसबीआय आता ग्राहकांना गृह कर्जासंबंधित एक शानदार ऑफर देत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट; तुम्हीही मिळवा फायदा

    शनिवारी देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या SBI ने गृहकर्जावरील (Hone Lone) प्रोसेसिंग फीस (Processing Fees) वर 100 टक्के सूट देण्यासह मान्सून धमाका ऑफरची (SBI Monsoon Dhamaka offer) घोषणा केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट; तुम्हीही मिळवा फायदा

    SBI Monsoon Dhamaka offer 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट; तुम्हीही मिळवा फायदा

    बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, सध्याच्या प्रोसेसिंग फी 0.40 टक्क्यापेक्षा ही मोठी कपात आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार या लिमिटेड पीरिएड ऑफरमुळे ग्राहकांना मोठा लाभ होईल

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    SBI Home Loan Offer: बँकेची मान्सून धमाका ऑफर, प्रोसेसिंग फीमध्ये जबरदस्त सूट; तुम्हीही मिळवा फायदा

    SBI ने पुढे म्हटलं आहे की, घरखरेदीसाठी यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही. कारण SBI होम लोनचे व्याजदर केवळ 6.70 टक्क्यांनी सुरू होत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 06