
सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. आजपासून सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond Scheme) सातवी सीरिज जारी केली जाणार आहे. सरकारकडून 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठीचे सब्सक्रिप्शन जारी केले जाणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात असे म्हटले आहे की, या गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गोल्ड बाँडची सेटलमेंट तारीख 20 ऑक्टोबर आहे. रिझर्व्ह बँकेच्या संमतीने जे गुंतवणूकदार याकरचा सब्सक्राइब करतील, त्यांनी ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रति ग्राम 50 रुपयांची सूट देखील मिळेल.

ही गोल्ड बाँड खरेदीची संधी तेव्हा मिळत आहे जेव्हा ऑगस्टमध्ये सर्वोच्च स्तरावर गेलेले सोने कमी होत आहे. तरी देखील वायदे बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 56200 च्या आसपास आहेत. जर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू इच्छिता तर गोल्ड बाँडच्या या 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या




5.यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना टॅक्समध्ये देखील सूट मिळते. गुंतवणूकदार स्कीमच्या माध्यमातून बँकेतून कर्ज देखील घेऊ शकतात.









