मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market : 'या' 20 स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आज करू शकता भरपूर कमाई

Share Market : 'या' 20 स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आज करू शकता भरपूर कमाई

Ex-Dividend Stocks: या महिन्यात 5 स्टॉक्सची एक्स-डिव्हिडंड डेट, तपशील पाहा

Ex-Dividend Stocks: या महिन्यात 5 स्टॉक्सची एक्स-डिव्हिडंड डेट, तपशील पाहा

मार्केट सुरू होण्याआधी यावर एक नजर टाकून तुम्ही गुंतवणूक करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मार्केट अस्थिर आहेत. आज तुम्ही या स्टॉकवर लक्ष ठेवून यामध्ये गुंतवणूक करू शकता. CNBC चा विशेष कार्यक्रम सीधा सौदा यामध्ये दोन तज्ज्ञांनी कोणत्या स्टॉकमध्ये आज गुंतवणूक किंवा विक्री करून पैसे कमवू शकता याची शिफारस केली आहे. मार्केट सुरू होण्याआधी यावर एक नजर टाकून तुम्ही गुंतवणूक करू शकता.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही अत्यंत जोखमीची आहे. ही या दोन तज्ज्ञांनी केलेली शिफारस आहे. यामध्ये ग्रीन लाईन आणि रेड लाईनमधील स्टॉक्स सांगितले आहेत. जवळपास २० स्टॉक आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून आज तुम्ही पैसे कमवू शकता.

आशीष वर्मा यांनी शिफारस केलेले ग्रीन लाईन स्टॉक

LUPIN

ONGC

OIL INDIA

HAL

आशीष वर्मा यांनी शिफारस केलेले रेड लाईन स्टॉक

IGL

MGL

ROYAL ORCHID HOTELS

PATEL INTEGRATED LOGISTICS

AXIS BANK

COFORGE

नीरज वाजपेयी यांनी शिफारस केलेले ग्रीन लाईन स्टॉक

ASHOK LEYLAND

EICHER MOTORS

MACROTECH

GODREJ PROP

AJMERA REALTY

PRESTIGE ESTATE

नीरज वाजपेयी यांनी शिफारस केलेले रेड लाईन स्टॉक

GUJARAT GAS

HINDALCO

HERO MOTO

BAJAJ AUTO

First published:

Tags: Liquor stock, Stock exchanges, Stock Markets