जाहिरात
मराठी बातम्या / मनी / share market : 20 स्टॉक जे तुम्हाला करतील 'मालामाल', तुमच्याकडे आहेत का चेक करा लिस्ट

share market : 20 स्टॉक जे तुम्हाला करतील 'मालामाल', तुमच्याकडे आहेत का चेक करा लिस्ट

share market : 20 स्टॉक जे तुम्हाला करतील 'मालामाल', तुमच्याकडे आहेत का चेक करा लिस्ट

गेल्या तीन दिवसांपासून शेअर मार्केट कोसळलं आहे… मात्र असे २० स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करून भरपूर पैसे कमवू शकता, कोणते स्टॉक आहेत आजच चेक करा लिस्ट

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : मागच्या आठवड्यात Stock मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स मोठ्या अंकांनी कोसळलं होतं. या आठवड्याच्या सुरुवातीलाच आज आम्ही तुम्हाला असे काही स्टॉक सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. तुम्ही जर अजूनही हे स्टॉक घेतले नसतील तर वाट पाहू नका आजपासूनच यामध्ये गुंतवणूक करा. यामध्ये दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. पहिला गट हा ग्रीन लाईन म्हणजे फायदा किंवा नफ्यात असलेले स्टॉक आहेत. तर दुसरा गट हा रेड मार्क असेल जो सध्या तोट्यात आहेत. नीरज वाजपेयी आणि आशीष वर्मा यांनी स्टॉकची लिस्ट दोन गटात विभागली आहे. तुमच्याकडे जर यामधील शेअर असतील तर तुम्हाला आज त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. ग्रीन लाईन असणारे स्टॉक BHARAT ELECTRONICS BHARAT DYNAMICS PARAS DEFENCE OIL INDIA ONGC HOEC KERNEX MICROSYSTEMS SAL STEEL IOC CHENNAI PETRO BPCL COAL INDIA LT FOODS KRBL HIND ZINC JK TYRE रेड लाईन असणारे स्टॉक ROYAL ORCHID HOTELS ALLCARGO LOGISTICS MANAPPURAM MUTHOOT FINANCE US फेडरल पॉलिसीबाबत दोन दिवस महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिसत आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयांवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील शेअर मार्केटवर काय परिणाम होणार हे अवलंबून असणार आहे. टेक्नोलॉजीचे स्टॉक मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. बँकांना शेअर मार्केटमध्ये अच्छे दिन आले आहेत असं म्हणावं लागत आहे. याशिवाय फेड मिटिंगशिवाय बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान गुरुवारी आपला इंटरेस्ट रेट जाहीर करणार आहे. त्याचा परिणामही ग्लोबल मार्केटवर होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात