मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजूनही म्हणावं तेवढं वातावरण सुधारलं नाही. ज्याचा परिणाम पुन्हा एकदा आठवड्याच्या सुरुवातीला पाहायला मिळाला आहे. आठवड्याची सुरुवात म्हणावी तेवढी सकारात्मक झाली नाही. सोमवारी २५० अंकांनी सेन्सेक्स कोसळला आहे, तर निफ्टी १७.५०० ने खाली आल्याचं पाहायला मिळालं. मार्केटमध्ये १५०९ शेअरर्समध्ये पुन्हा तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. ONGC, Bajaj Finserv, M&M, Infosys, Axis Bank, SBI, IndusInd Bank, Adani Ports हे शेअर सध्या तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. Ultratech Cement, Asian Paints, Cipla, Dr Reddy, Titan, Sun Pharma, Apollo Hospital या शेअर्सने बाजारपेठ सुरू होताच मोठी उसळी मारली आहे.
#AwaazMarket | देखिए आज के #4KaChauka |@Rajesh_Satpute @PrakashGaba @themanasjaiswal @kavitadeepeshj1 @USacchitanand @AshishBahety @mayureshm_joshi @tapariachandan @rahul2506 @P_diwan pic.twitter.com/gP997RPngq
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) September 19, 2022
बाजापरपेठेत तेजी येण्याची प्रतीक्षा सगळे करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कोसळल्याने त्याचा परिणाम दिसत आहे. आज सोमवारी बाजारपेठेत निफ्टी 17,540.65 ने सुरू झाली. हळूहळू मार्केट वर जात असल्याने गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.