जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

01
News18 Lokmat

तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SBI त्यांच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा (Free insurance) देत आहे. जाणून घ्या कोणत्या ग्राहकांना ही सुविधा मिळेल.

जाहिरात
02
News18 Lokmat

दरम्यान ही सुविधा जन धन अकाउंट (Jan Dhan Accounts) खातेधारकांना मिळते आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो. मोदी सरकारची (Modi Government) अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जन धन खातं (PM Jan Dhan Yojana). तुमचं देखील जन धन खातं SBI मध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल.

जाहिरात
04
News18 Lokmat

पंतप्रधान जनधन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना स्वस्तात आर्थिक सेवा-सुविधा, बँकिग बचत आणि चालू खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन या सेवा मिळाव्यात याकरता ही योजना सुरू करण्यात आली होती. कोणतीही व्यक्ती केवायसी कागदपत्र देऊन जनधन खातं उघडू शकतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

तुमच्या बचत खात्याचं (Saving Account) रुपांतर देखील तुम्ही जन धन खात्यामध्ये करू शकता. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना रुपे कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.

जाहिरात
06
News18 Lokmat

तुम्ही SBI मध्ये 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जन धन खाते उघडले असेल तर तुम्हाला जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल तर 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डावर 2 लाखांपर्यंतचा अॅक्सीडेंट कव्हर बेनिफिट मिळेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

योजनेसाठी कोण पात्र-जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या अपघातील विम्याचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा युजरने दुर्घटनेच्या 90 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने बँकेअंतर्गत किंवा इंटर बँक दोन्ही चॅनेलवर आर्थिक किंवा गैरआर्थिक व्यवहार केला आहे. हा व्यवहार यशस्वी असणंही आवश्यक आहे. ही अट पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा केल्यावर विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येईल.

जाहिरात
08
News18 Lokmat

कशाप्रकारे कराल क्लेम- या योजनेअंतर्गत विमाधारकाता देशाबाहेर जरी अपघात झाला तरी तो कव्हर होते. आवश्यक दस्तावेज जमा केल्यानंतर विम्याची रक्कम भारतीय चलनात दिली जाते.

जाहिरात
09
News18 Lokmat

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कागदपत्रं असणं आवश्यक-1) इन्शुरन्स क्लेम फॉर्म 2) मृत्यूच्या प्रमाणपत्राची मूळ कॉपी 3) अपघाताचा तपशील देणारा प्राथमिक किंवा पोलिसांचा अहवाल, त्याची मूळ किंवा प्रमाणित कॉपी 4) मृत्यू इतर कोणत्याही कारणामुळे झाल्यास रासायनिक विश्लेषण किंवा एफएसएल अहवालासह पोस्ट मॉर्टम अहवालाची मूळ किंवा प्रमाणित प्रत 5) -कार्डधारक आणि नॉमिनीच्या आधार कार्डाची मूळ कॉपी

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SBI त्यांच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा (Free insurance) देत आहे. जाणून घ्या कोणत्या ग्राहकांना ही सुविधा मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    दरम्यान ही सुविधा जन धन अकाउंट (Jan Dhan Accounts) खातेधारकांना मिळते आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो. मोदी सरकारची (Modi Government) अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जन धन खातं (PM Jan Dhan Yojana). तुमचं देखील जन धन खातं SBI मध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    पंतप्रधान जनधन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना स्वस्तात आर्थिक सेवा-सुविधा, बँकिग बचत आणि चालू खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन या सेवा मिळाव्यात याकरता ही योजना सुरू करण्यात आली होती. कोणतीही व्यक्ती केवायसी कागदपत्र देऊन जनधन खातं उघडू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    तुमच्या बचत खात्याचं (Saving Account) रुपांतर देखील तुम्ही जन धन खात्यामध्ये करू शकता. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना रुपे कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    तुम्ही SBI मध्ये 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जन धन खाते उघडले असेल तर तुम्हाला जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल तर 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डावर 2 लाखांपर्यंतचा अॅक्सीडेंट कव्हर बेनिफिट मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    योजनेसाठी कोण पात्र-जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या अपघातील विम्याचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा युजरने दुर्घटनेच्या 90 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने बँकेअंतर्गत किंवा इंटर बँक दोन्ही चॅनेलवर आर्थिक किंवा गैरआर्थिक व्यवहार केला आहे. हा व्यवहार यशस्वी असणंही आवश्यक आहे. ही अट पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा केल्यावर विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येईल.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा फायदा, कसा मिळवाल लाभ?

    कशाप्रकारे कराल क्लेम- या योजनेअंतर्गत विमाधारकाता देशाबाहेर जरी अपघात झाला तरी तो कव्हर होते. आवश्यक दस्तावेज जमा केल्यानंतर विम्याची रक्कम भारतीय चलनात दिली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 09 09