
1 जुलैपासून तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या आर्थिक नियमात (Rules Changing From 1st July 2021) बदल होणार आहेत. ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक बजेटवर परिणाम होऊ शकतो.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price) किंमतीत बदल केला जातो. शिवाय SBI एटीएममधून पैसे काढणे आणि चेक संदर्भातील नियमात बदल होणार आहे. जाणून घ्या 1 जुलैपासून कोणत्या नियमांत बदल होणार आहेत.









