जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

Rules Changing From Today: आज 1 जुलैपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होत आहेत. हे आर्थिक नियम तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे नियम आहेत. त्यामुळे कामाचा खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या कोणते नियम बदलत आहेत.

01
News18 Lokmat

आज 1 जुलैपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होत आहेत. हे आर्थिक नियम तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे नियम आहेत. त्यामुळे कामाचा खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या कोणते नियम बदलत आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

या बदलांचा सामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. बँकिंग, गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG Price) यासह रोजच्या जीवनाशी निगडीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

SBI ग्राहकांना कॅश काढणं पडेल महागात- एसबीआय (State Bank of India) बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतील. ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल.

जाहिरात
04
News18 Lokmat

SBI चेकबुक शुल्क- -SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल. 25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल

जाहिरात
05
News18 Lokmat

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी- 2019 मध्ये विजया बँक आणि देना बँकेचं विलिनीकरणार बँक ऑफ बडोदामध्ये झालं होतं, ज्यानंतर बँकेकडून नवीन आयएफएससी कोड (New IFSC Code) जारी करण्यात आले आहेत. 30 जूननंतर देना आणि विजया बँकेच्या ग्राहकांचे कोड काम करणार नाहीत. तुम्ही आजपासून जुन्या कोडचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. बँक विलिनीकरणानंतर कोड्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बँकेकडून 30 जूनपर्यंत हा कोड वापरण्याची सवलत देण्यात आली होती. आजपासून तुमचे जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत.

जाहिरात
06
News18 Lokmat

सिंडिकेट बँकेच्या शाखांचा IFSC कोड बदलणार- सिंडिकेट बँकेचं 1 एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीनीकरण झालं आहे. त्यामुळे आता आजपासून बँकेचा IFSC कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचा जुना IFSC कोड 30 जून 2021 पर्यंतच वैध होता. आजपासून बँकेचा नवा IFSC कोड लागू होईल. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता नवा IFSC कोड घ्यावा लागेल. तसंच जुनं चेकबुकही वापरता येणार नाही. एनईएफटी/ आरटीजीएस/ आयएमपीएस मधून फंड ट्रान्सफर करण्यासाठी या ग्राहकांना कॅनरा बँकेच्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी असतील हे बदल- देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या अॅक्सिस बँकेने एसएमएस अलर्ट शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला निश्चित 5 रुपये शुल्क घेण्याऐवजी बँक आता प्रत्येक एसएमएस अलर्ट (Axis Bank SMS Alert) साठी 25 पैसे (महिन्यातून जास्तीत जास्त 25 रुपये) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रमोशनल टेक्स्ट किंवा ओटीपी मेसेजसाठी हे शुल्क लागू असणार नाही.

जाहिरात
08
News18 Lokmat

यूनियन बँक करणार हा बदल- आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आहे. अशावेळी यूनियन बँकेने दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेण्यास सांगितलं आहे, तुमचं आधीच चेकबुक आता अवैध असेल. शिवाय या दोन्ही बँकांचा आयएफएससी कोड देखील बदलला आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल- दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतो. 1 जुलै रोजी देखील गॅसच्या किंमती बदलू शकतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    आज 1 जुलैपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होत आहेत. हे आर्थिक नियम तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे नियम आहेत. त्यामुळे कामाचा खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या कोणते नियम बदलत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    या बदलांचा सामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. बँकिंग, गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG Price) यासह रोजच्या जीवनाशी निगडीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    SBI ग्राहकांना कॅश काढणं पडेल महागात- एसबीआय (State Bank of India) बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतील. ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    SBI चेकबुक शुल्क- -SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल. 25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी- 2019 मध्ये विजया बँक आणि देना बँकेचं विलिनीकरणार बँक ऑफ बडोदामध्ये झालं होतं, ज्यानंतर बँकेकडून नवीन आयएफएससी कोड (New IFSC Code) जारी करण्यात आले आहेत. 30 जूननंतर देना आणि विजया बँकेच्या ग्राहकांचे कोड काम करणार नाहीत. तुम्ही आजपासून जुन्या कोडचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. बँक विलिनीकरणानंतर कोड्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बँकेकडून 30 जूनपर्यंत हा कोड वापरण्याची सवलत देण्यात आली होती. आजपासून तुमचे जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    सिंडिकेट बँकेच्या शाखांचा IFSC कोड बदलणार- सिंडिकेट बँकेचं 1 एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीनीकरण झालं आहे. त्यामुळे आता आजपासून बँकेचा IFSC कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचा जुना IFSC कोड 30 जून 2021 पर्यंतच वैध होता. आजपासून बँकेचा नवा IFSC कोड लागू होईल. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता नवा IFSC कोड घ्यावा लागेल. तसंच जुनं चेकबुकही वापरता येणार नाही. एनईएफटी/ आरटीजीएस/ आयएमपीएस मधून फंड ट्रान्सफर करण्यासाठी या ग्राहकांना कॅनरा बँकेच्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    Axis बँकेच्या ग्राहकांसाठी असतील हे बदल- देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या अॅक्सिस बँकेने एसएमएस अलर्ट शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला निश्चित 5 रुपये शुल्क घेण्याऐवजी बँक आता प्रत्येक एसएमएस अलर्ट (Axis Bank SMS Alert) साठी 25 पैसे (महिन्यातून जास्तीत जास्त 25 रुपये) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रमोशनल टेक्स्ट किंवा ओटीपी मेसेजसाठी हे शुल्क लागू असणार नाही.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    Changes from 1st July 2021: आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल

    यूनियन बँक करणार हा बदल- आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आहे. अशावेळी यूनियन बँकेने दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेण्यास सांगितलं आहे, तुमचं आधीच चेकबुक आता अवैध असेल. शिवाय या दोन्ही बँकांचा आयएफएससी कोड देखील बदलला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09