जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

Rules Changing From 1st August 2021: सामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या काही महत्त्वाच्या नियमात आजपासून बदल होत आहेत. जाणून घ्या काय आहेत हे नियम

01
News18 Lokmat

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही आर्थिक बाबींमध्ये (New Rules from August 1st) बदल होतात, काही नियम बदलले जातात. ऑगस्टमध्येही काही बदल होणार आहेत. यातील काही नियमांचा तुम्हाला फायदा होणार आहे तर काही नियमांमुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजीच्या किंमतीत होणारा बदल (LPG Price), बँकिंग सेवांवरील शुल्क इ. महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे. जाणून घ्या काय आहेत आजपासून होणारे बदल

जाहिरात
02
News18 Lokmat

  1. सुट्टीच्या दिवशीही येणार पगार- 1 ऑगस्टपासून पगाराच्या दिवशी शनिवार, रविवार किंवा अन्य एखादी सार्वजनिक सुट्टी आली तरी आता असं होणार नाही की पगार पुढे ढकलण्यात आला. कारण रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) सुटीच्या दिवशीही ही कामे होण्याची तरतूद केली आहे. एक ऑगस्टपासून आठवड्याचे सातही दिवस खात्यात पगार जमा करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळं पगार, पेन्शन, डिव्हिडंट आणि इंटरेस्टचे पैसे अगदी वेळेवर खात्यात जमा होतील. याकरता वर्किंग डेची वाट पाहावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेनं नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात (National Automated Clearing House) ‘नॅच’च्या (NACH) नियमांत बदल केले असून, आता 1 ऑगस्टपासून आठवडाभर 24 तास या सेवा मिळणार आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

  1. IPPB आकारणार शुल्क- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (india post payments bank) खातं असणाऱ्यांसाठी बँक आजपासून डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी देखील शुल्क आकारणार आहे. सध्या डोअरस्टेप बँकिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं, मात्र 1 ऑगस्टपासून यामध्ये बदल होणार आहे. 1 ऑगस्टपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डोअरस्टेप बँकिंग साठी प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

3.ICICI बँक वाढवणार हे शुल्क- तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर 1 ऑगस्टपासून एटीएममधून (ATM Interchange Charges) पैसे काढणं देखील महागणार आहे. ICICI बँक ग्राहकांना 4 फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा देते. तुम्ही यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करून पैसे काढले तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. ऑगस्ट महिन्यापासून ICICI च्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमधून दरमहा 1 लाख रुपये काढता येतील. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. होम ब्रँच नसणाऱ्या शाखेमध्ये प्रति दिन 25000 रुपयांच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही आहे. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. याशिवाय चेकबुक शुल्काबाबत बोलायचे झाले तर, तुम्हाला वर्षाला 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. यानंतर अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानं द्यावे लागतील.

जाहिरात
05
News18 Lokmat

4.ATM मधून पैसे काढणं महागणार- तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर यावरील शुल्कासंदर्भात आरबीआयकडून (RBI) एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

  1. एलपीजी गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती- 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price) नव्या किंमती जारी होतील. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या किंमती निश्चिक केल्या जातात. काही वेळा दर कमी-जास्त होतात, तर काही वेळा दर स्थिर ठेवले जातात.

जाहिरात
07
News18 Lokmat

  1. वाढू शकते 15CA/15CB फॉर्म फायलिंगची डेडलाइन-कोरोना व्हायरसमुळे CBDT ने करदात्यांना मोठी सवलत दिली आहे. अशी शक्यता आहे की फॉर्म 15CA/15CB ची डेडलाइन 15 ऑगस्टपासून आणखी वाढू शकते.

जाहिरात
08
News18 Lokmat

  1. लोन आणि एफडीवरील दर बदलू शकतात- 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरीपॉलिसीची बैठक होणार आहे. या बैठकीत दरांमध्ये बदल करण्याबाबत निर्णय झाला तर कर्ज आणि एफडीवरील व्याजदर बदण्याची शक्यता आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही आर्थिक बाबींमध्ये (New Rules from August 1st) बदल होतात, काही नियम बदलले जातात. ऑगस्टमध्येही काही बदल होणार आहेत. यातील काही नियमांचा तुम्हाला फायदा होणार आहे तर काही नियमांमुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजीच्या किंमतीत होणारा बदल (LPG Price), बँकिंग सेवांवरील शुल्क इ. महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे. जाणून घ्या काय आहेत आजपासून होणारे बदल

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    1. सुट्टीच्या दिवशीही येणार पगार- 1 ऑगस्टपासून पगाराच्या दिवशी शनिवार, रविवार किंवा अन्य एखादी सार्वजनिक सुट्टी आली तरी आता असं होणार नाही की पगार पुढे ढकलण्यात आला. कारण रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) सुटीच्या दिवशीही ही कामे होण्याची तरतूद केली आहे. एक ऑगस्टपासून आठवड्याचे सातही दिवस खात्यात पगार जमा करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळं पगार, पेन्शन, डिव्हिडंट आणि इंटरेस्टचे पैसे अगदी वेळेवर खात्यात जमा होतील. याकरता वर्किंग डेची वाट पाहावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेनं नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात (National Automated Clearing House) ‘नॅच’च्या (NACH) नियमांत बदल केले असून, आता 1 ऑगस्टपासून आठवडाभर 24 तास या सेवा मिळणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    2. IPPB आकारणार शुल्क- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (india post payments bank) खातं असणाऱ्यांसाठी बँक आजपासून डोअरस्टेप बँकिंग (doorstep banking charges) साठी देखील शुल्क आकारणार आहे. सध्या डोअरस्टेप बँकिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं, मात्र 1 ऑगस्टपासून यामध्ये बदल होणार आहे. 1 ऑगस्टपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डोअरस्टेप बँकिंग साठी प्रति कस्टमर 20 रुपये प्रति रिक्वेस्ट आकारण्यात येणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    3.ICICI बँक वाढवणार हे शुल्क- तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर 1 ऑगस्टपासून एटीएममधून (ATM Interchange Charges) पैसे काढणं देखील महागणार आहे. ICICI बँक ग्राहकांना 4 फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा देते. तुम्ही यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करून पैसे काढले तर तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. ऑगस्ट महिन्यापासून ICICI च्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमधून दरमहा 1 लाख रुपये काढता येतील. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. होम ब्रँच नसणाऱ्या शाखेमध्ये प्रति दिन 25000 रुपयांच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही आहे. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. याशिवाय चेकबुक शुल्काबाबत बोलायचे झाले तर, तुम्हाला वर्षाला 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. यानंतर अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानं द्यावे लागतील.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    4.ATM मधून पैसे काढणं महागणार- तुम्ही एटीएम, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर यावरील शुल्कासंदर्भात आरबीआयकडून (RBI) एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ केली. आरबीआयने इंटरचेंज फीज फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे, तर नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क 5 रुपयांवरुन वाढून 6 रुपये केले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    5. एलपीजी गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती- 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price) नव्या किंमती जारी होतील. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या किंमती निश्चिक केल्या जातात. काही वेळा दर कमी-जास्त होतात, तर काही वेळा दर स्थिर ठेवले जातात.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    6. वाढू शकते 15CA/15CB फॉर्म फायलिंगची डेडलाइन-कोरोना व्हायरसमुळे CBDT ने करदात्यांना मोठी सवलत दिली आहे. अशी शक्यता आहे की फॉर्म 15CA/15CB ची डेडलाइन 15 ऑगस्टपासून आणखी वाढू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 08 08

    Rules Changing From 1st August: या 7 बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, आजपासून होतायंत हे नियम लागू

    7. लोन आणि एफडीवरील दर बदलू शकतात- 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरीपॉलिसीची बैठक होणार आहे. या बैठकीत दरांमध्ये बदल करण्याबाबत निर्णय झाला तर कर्ज आणि एफडीवरील व्याजदर बदण्याची शक्यता आहे.

    MORE
    GALLERIES