जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI-Reserve Bank of India) ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातील रक्कम सुरक्षित ठेवण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

01
News18 Lokmat

सामान्य जनतेचे पैसे बँकांमध्ये सुरक्षित राहावेत याकरता आरबीआयने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या वापराकरता काही नवीन नियम लागू केले आहेत. याअंतर्गत काही बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात आरबीआयने त्यांच्या ट्विटर हँडलवरू महत्त्वाची माहिती दिली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आरबीआयने ही तीन काम त्वरित करण्याचा सल्ला दिला आहे- 1. व्यवहारांसाठी दैनिक सीमा निश्चित करा, 2. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उपयोगासाठी काय सीमा असणार ते निश्चित करा. 3. आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू किंवा बंद करण्याबाबत निश्चित करा

जाहिरात
03
News18 Lokmat

आरबीआयने असे म्हटले आहे की, असे केल्याने बँक ग्राहक फसवणुकीमुळे होणारे नुकसान आणि होणारा तुमचा खर्च दोन्ही मर्यादित ठेवू शकतो. यासंदर्भात SBI, BOB, ICICI आणि HDFC बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मेसेज पाठवला आहे. यामध्ये असे सांगितले आहे की, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर मिळणाऱ्या सेवा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनबाबतचे महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आता बँक ग्राहक त्याच्या एटीएम किंवा क्रेडिट कार्डची लिमिट स्वत: निश्चित करू शकतात. जर तुम्हाला असे हवे असेल की तुमच्या एटीएममधून 1000 पेक्षा जास्त रक्कम काढली जाऊ नये, तर तसे ट्रान्झॅक्शन लिमिट तुम्ही मॅन्यूअली बदलू शकता. मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशिन आणि आयव्हीआरच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या कार्डचे लिमिट बदलू शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

ही सुविधा तुम्हाला 24x7 मिळेल. म्हणजे तुम्ही तुमच्या एटीएम कार्डची ट्रान्झॅक्शन लिमिट स्वत: कधीही ठरवू शकता. आरबीआयने ग्राहकांना त्यांच्या सुविधेनुसार कोणत्या सेवा सुरू ठेवायच्या आणि कोणत्या बंद करायच्या हे ठरवण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

आता डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड जारी करताना ग्राहकांना केवळ देशांतर्गत ट्रान्झॅक्शनची परवानगी असेल. जर आवश्यकता नसेल तर एटीएम मशीनमधून पैसे काढताना आणि पीओएस टर्मिनलवर शॉपिंगसाठी परदेशी ट्रान्झॅक्शनसाठी मंजूरी मिळणार नाही. यासाठी तुम्हाला वेगवेगळी प्रायोरिटी द्यावी लागेल, त्याकरता अर्ज करावा लागेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

    सामान्य जनतेचे पैसे बँकांमध्ये सुरक्षित राहावेत याकरता आरबीआयने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या वापराकरता काही नवीन नियम लागू केले आहेत. याअंतर्गत काही बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात आरबीआयने त्यांच्या ट्विटर हँडलवरू महत्त्वाची माहिती दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

    आरबीआयने ही तीन काम त्वरित करण्याचा सल्ला दिला आहे- 1. व्यवहारांसाठी दैनिक सीमा निश्चित करा, 2. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उपयोगासाठी काय सीमा असणार ते निश्चित करा. 3. आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू किंवा बंद करण्याबाबत निश्चित करा

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

    आरबीआयने असे म्हटले आहे की, असे केल्याने बँक ग्राहक फसवणुकीमुळे होणारे नुकसान आणि होणारा तुमचा खर्च दोन्ही मर्यादित ठेवू शकतो. यासंदर्भात SBI, BOB, ICICI आणि HDFC बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मेसेज पाठवला आहे. यामध्ये असे सांगितले आहे की, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर मिळणाऱ्या सेवा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनबाबतचे महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

    सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आता बँक ग्राहक त्याच्या एटीएम किंवा क्रेडिट कार्डची लिमिट स्वत: निश्चित करू शकतात. जर तुम्हाला असे हवे असेल की तुमच्या एटीएममधून 1000 पेक्षा जास्त रक्कम काढली जाऊ नये, तर तसे ट्रान्झॅक्शन लिमिट तुम्ही मॅन्यूअली बदलू शकता. मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशिन आणि आयव्हीआरच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या कार्डचे लिमिट बदलू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

    ही सुविधा तुम्हाला 24x7 मिळेल. म्हणजे तुम्ही तुमच्या एटीएम कार्डची ट्रान्झॅक्शन लिमिट स्वत: कधीही ठरवू शकता. आरबीआयने ग्राहकांना त्यांच्या सुविधेनुसार कोणत्या सेवा सुरू ठेवायच्या आणि कोणत्या बंद करायच्या हे ठरवण्याचा सल्ला दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06