जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांच्या गुंतवणुकीमुळे व्हाल लखपती! जास्त नफ्याची संधी

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांच्या गुंतवणुकीमुळे व्हाल लखपती! जास्त नफ्याची संधी

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विशेष योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) एक आहे. ज्यामध्ये एफडीच्या तुलनेत चांगले व्याज मिळते. या योजनेत 100 रुपयापासून गुंतवणूक केली जाऊ शकते.

01
News18 Lokmat

जर तुम्ही गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर पोस्ट ऑफिसमधील छोट्या बचत योजना एक चांगला पर्याय ठरू शकतात. (Small Savings Scheme). पोस्टाच्या या योजनांतून एफडीच्या तुलनेत चांगले व्याज मिळते.

जाहिरात
02
News18 Lokmat

पोस्ट ऑफिसमधील योजना सुरक्षित आहेत, यातील रकमेवर सॉव्हरेन गॅरंटी देखील मिळते. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विशेष योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) एक आहे. ज्यामध्ये एफडीपेक्षा चांगले व्याज मिळते आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

व्याजदर - NSC योजनेमध्ये सध्या वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळते आहे. वार्षिक आधावर हे कंपाउंड केले जाते मात्र मॅच्यूरिटीवेळी रक्कम मिळते. या योजनेचा टेन्योर 5 वर्षांचा आहे, मात्र मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यावर आणखी 5 वर्षांंसाठी वाढ करता येईल.

जाहिरात
04
News18 Lokmat

NSC सर्टिफिकेट सध्या 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या किंमतीचे कितीही एनएससी सर्टिफिकेट खरेदी करून यामध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये कमीत कमी गुंतवणूक 100 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

15 लाखाचे बनतील 21 लाख- जर तुम्ही या योजनेमध्ये 15 लाखाची गुंतवणूक केलीत, तर 6.8 टक्के व्याजदराने ही रक्कम 20.85 लाख होईल. यामध्ये तुमची गुंतवणूक 15 लाखाची असेल तर तुम्हाला होणारा फायदा 6 लाखांचा असेल. इनकम टॅक्स कायदा 1961 सेक्श 80सी अंतर्गत NSCमध्ये वार्षिक 1.5 लाख पर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूट मिळते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांच्या गुंतवणुकीमुळे व्हाल लखपती! जास्त नफ्याची संधी

    जर तुम्ही गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर पोस्ट ऑफिसमधील छोट्या बचत योजना एक चांगला पर्याय ठरू शकतात. (Small Savings Scheme). पोस्टाच्या या योजनांतून एफडीच्या तुलनेत चांगले व्याज मिळते.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांच्या गुंतवणुकीमुळे व्हाल लखपती! जास्त नफ्याची संधी

    पोस्ट ऑफिसमधील योजना सुरक्षित आहेत, यातील रकमेवर सॉव्हरेन गॅरंटी देखील मिळते. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विशेष योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) एक आहे. ज्यामध्ये एफडीपेक्षा चांगले व्याज मिळते आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांच्या गुंतवणुकीमुळे व्हाल लखपती! जास्त नफ्याची संधी

    व्याजदर - NSC योजनेमध्ये सध्या वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळते आहे. वार्षिक आधावर हे कंपाउंड केले जाते मात्र मॅच्यूरिटीवेळी रक्कम मिळते. या योजनेचा टेन्योर 5 वर्षांचा आहे, मात्र मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यावर आणखी 5 वर्षांंसाठी वाढ करता येईल.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांच्या गुंतवणुकीमुळे व्हाल लखपती! जास्त नफ्याची संधी

    NSC सर्टिफिकेट सध्या 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या किंमतीचे कितीही एनएससी सर्टिफिकेट खरेदी करून यामध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये कमीत कमी गुंतवणूक 100 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05