मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्याकडेही आहे PNB चे हे कार्ड तर मिळेल 2 लाख रुपयांचा फायदा, वाचा कसा मिळवाल लाभ?

तुमच्याकडेही आहे PNB चे हे कार्ड तर मिळेल 2 लाख रुपयांचा फायदा, वाचा कसा मिळवाल लाभ?

पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank Account holders) खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आता तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचा लाभ देत आहे.

पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank Account holders) खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आता तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचा लाभ देत आहे.

पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank Account holders) खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आता तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचा लाभ देत आहे.

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank Account holders) खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आता तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचा लाभ देत आहे. यासह, तुम्हाला अनेक विशेष फायदे देखील मिळतील. बँक तुम्हाला पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर (Benefits of PNB Rupay Platinum Debit Card) हा लाभ देत आहे. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करत याबाबात माहिती दिली आहे. RuPay Platinum Debit Card मध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील. जाणून घ्या तुम्हाला काय ऑफर आणि फायदे मिळतील.

PNB RuPay Platinum Debit Card चे फायदे

>> Amazon, swiggy ऑफर

>> फ्री एयरपोर्ट लाउंज अॅक्सेस.

>> 2 लाखपर्यंत इंश्योरन्स कव्हरेजची सुविधा

>> 24 तास concierge सुविधा

>> 300 पेक्षा जास्त मर्चंट ऑफर्स

कार्ड्सबद्दल महत्त्वाची माहिती

या कार्डचा फायदा मिळवण्यासाठी आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.rupay.co.in/our cards/rupay debit/rupay platinum या लिंकला भेट देऊ शकता. याठिकाण तुम्हाला या कार्डवरून सर्व ऑफर्सची माहिती मिळेल.

वाचा-जर्मनीच्या या कंपनीत रिलायन्सची 218 कोटींची गुंतवणूक, बनवणार सिलिकॉन वेफर्स

अनेक प्रकारची कार्डे उपलब्ध

बँकेकडून ग्राहकांना विविध प्रकारची क्रेडिट कार्ड्स दिली जातात. बँकेकडून रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड  (PNB Rupay Select Credit Card) देखील दिले जाते, ज्यामध्ये तुम्हाला आरोग्य तपासणी पॅकेज, अपघाती विमा, घरगुती आणि आंतरराष्ट्रीय लाउंज प्रोग्राम आणि खरेदीसह कॅशबॅकसह अनेक सुविधा मिळवू शकता. या कार्डमध्ये तुम्हाला संपूर्ण 10 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

First published:

Tags: Pnb, Pnb bank