जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी किती पैसे खर्च करावे लागणार?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी किती पैसे खर्च करावे लागणार?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी किती पैसे खर्च करावे लागणार?

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकलं जातंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र आज दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आज मंगळवारी 14 जून रोजी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि मुंबईत 111.35 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकलं जातंय. PM Kisan योजनेचे पुढचे पैसे हवे असतील तर आधी ‘हे’ काम करुन घ्या; लवकरच येणार पुढचा हप्ता राज्यातील प्रमुख शहरांतील दर » मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर » पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर » ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर » नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीटर » नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर » औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर » जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर » कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर HDFC बँकेकडून ग्राहकांना अलर्ट! एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं, काय काळजी घ्याल सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात