जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol, diesel prices : या शहरांमध्ये पेट्रोल डिझेल झालं स्वस्त, टाकी फुल्ल करण्याआधी इथे चेक करा दर

Petrol, diesel prices : या शहरांमध्ये पेट्रोल डिझेल झालं स्वस्त, टाकी फुल्ल करण्याआधी इथे चेक करा दर

Petrol, diesel prices : या शहरांमध्ये पेट्रोल डिझेल झालं स्वस्त, टाकी फुल्ल करण्याआधी इथे चेक करा दर

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने तुम्ही रॅलीमध्ये सहभागी होणार असाल किंवा कुठे बाहेर जाणार असला तर त्याआधी टाकी फुल्ल करावी लागेल. त्यासाठीच तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत जाणून घ्या. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात. तुम्ही घरबसल्या SMS द्वारे देखील हे बदललेले दर चेक करू शकता. शहरानुसार हे दर कमी जास्त होत असतात. त्यावर अनेक कर लागल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत वाढलेली असते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने तुम्ही रॅलीमध्ये सहभागी होणार असाल किंवा कुठे बाहेर जाणार असला तर त्याआधी टाकी फुल्ल करावी लागेल. त्यासाठीच तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत जाणून घ्या. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात. तुम्ही घरबसल्या SMS द्वारे देखील हे बदललेले दर चेक करू शकता. शहरानुसार हे दर कमी जास्त होत असतात. त्यावर अनेक कर लागल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत वाढलेली असते.

News18लोकमत
News18लोकमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. 14 एप्रिल 2023 रोजी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढली आहे आणि प्रति बॅरल 86.24 डॉलरवर पोहोचली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलची किंमत 0.17 टक्क्यांनी वाढली आहे आणि ते प्रति बॅरल 86.24 डॉलरवर व्यापार करत आहे.

मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » समृद्धी महामार्गावरून जाताय तर बसेल 20 हजारांचा दंड, ‘हे’ आहे कारण

समृद्धी महामार्गावरून जाताय तर बसेल 20 हजारांचा दंड, ‘हे’ आहे कारण

आग्रा- पेट्रोल २४ पैशांनी स्वस्त होऊन ११० रुपये तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त होऊन ८९.४४ रुपये प्रतिलिटर आलं आहे. डेहराडून पेट्रोल 7, नोएडा पेट्रोल 15 ,गुरुग्राम पेट्रोल २८, लखनौ पेट्रोल 3, जयपूर पेट्रोल ३५ पैशांनी पेट्रोल स्वस्त झालं आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोणताही बदल झाला नाही. मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

दिसायला आहे पिवळा, पण कापल्यावर आहे लाल, ओळखा पाहू हे फळं? PHOTOS

पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकाने RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात