बँकेने जारी केलं नोटिफिकेशन IOB ने ऑफिशिअल नोटिफिकेश जारी केलं आहे. नोटिफिकेशनच्या मते 28 एप्रिल, 20 मे आणि 11 जून रोजी लिलावाच्या तारखा आहेत. याशिवाय तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही https://www.iob.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता. हे वाचा-PF खात्यात लवकरच येतील व्याजाचे पैसे,घरबसल्या जाणून घ्या तुमच्या खात्यातील रक्कम बँकेने अशी माहिती दिली आहे की प्रॉपर्टी संदर्भात माहिती www.iob.in वर ‘Properties Available for sale’ मध्ये उपलब्ध आहे. शिवाय बँकेने अशी माहिती दिली आहे कोणतंही स्पष्टीकरण, प्रश्न याकरता कोणतीही व्यकी संबंधित ऑफिसर, बँकेचे रिजनल ऑफिस याठिकाणी संपर्क करू शकतात, याची माहिती वेबसाइटवर देण्याात आली आहे. कोणत्या प्रॉपर्टीचा होतो लिलाव? ज्या प्रॉपर्टीच्या मालकांनी त्यांचं कर्ज फेडलं नाही आहे किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांना ते फेडता आलं नसेल तर बँक त्या लोकांची जागा बँकेद्वारे ताब्यात घेतले जाते. बँकांकडून अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. ही संपत्ती विकून बँका त्यांची थकबाकी वसुल करते.IOB is conducting Mega E-Auctions on 28.04.2021, 20.05.2021 & 11.06.2021 Details of properties available on our website https://t.co/HxjTfQ1x4F ---> Properties Available for Sale#IndianOverseasBank #IOBMegaEAuction pic.twitter.com/R45hy7DjAW
— Indian Overseas Bank (@IOBIndia) June 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank