Home /News /money /

Market Rate today: नवरात्रीनिमित्त फळ-फळावळ झाली महाग; जाणून घ्या ताजे बाजारभाव

Market Rate today: नवरात्रीनिमित्त फळ-फळावळ झाली महाग; जाणून घ्या ताजे बाजारभाव

Latest market rate वेगवेगळ्या बाजारसमित्यांमध्ये काय आहेत ताजे फळांचे दर? जाणून घ्या गावोगावचे बाजारभाव

  मुंबई, 12 ऑक्टोबर : नवरात्र (Navratri 2021 ) उत्सवामुळं सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. नवरात्रीमध्ये पूजेसाठी असो किंवा उपवासासाठी सध्या घरोघरी फळांची खरेदी केली जाते. इतर वेळांपेक्षा या काळात जास्त प्रमाणात फळांची खरेदी (Navratri fruits Rate) सर्वसामान्य लोक करतात. नवरात्रीमध्ये विशेषत: केऴी, सफरचंद, संत्री, मोसंबी या फळांना जास्त मागणी असते. राज्यात विविध जिल्ह्यामंध्ये फळांचे जास्तीत जास्त, कमीत कमी आणि सर्वसाधारण काय दर आहेत, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. यावरून तुम्हाला फळ विक्रेता कोणत्या भावाने माल खरेदी करतो आहे, याचा अंदाज येईल आणि तुम्हाला सर्वसाधारण दरांचा अंदाज येईल. जाणून घेऊया आजचे बाजार समित्यांमधील फळांचे दर केळी
  दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
  12/10/2021नागपूरभुसावळीक्विंटल113450550525
  12/10/2021पुणेलोकलक्विंटल7970018001250
  12/10/2021सोलापूरहायब्रीडक्विंटल400265313290
  मोसंबी
  दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
  12/10/2021औरंगाबाद---क्विंटल437125028001975
  12/10/2021जळगाव---क्विंटल15120025001500
  12/10/2021मंबई---क्विंटल2080300040003500
  12/10/2021नागपूरनं. १क्विंटल3000230026002550
  12/10/2021नागपूरनं. २क्विंटल1000160020001925
  12/10/2021नागपूरनं. ३क्विंटल745100011001075
  12/10/2021पुणेलोकलक्विंटल811150030002250
  12/10/2021सांगलीलोकलक्विंटल62200050003500
  हे वाचा - Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत उसळी तर चांदीची झळाळी उतरली, तपासा आजचा लेटेस्ट भाव सफरचंद
  दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
  12/10/2021मंबई---क्विंटल8032380094006600
  12/10/2021नागपूरलोकलक्विंटल300400060005500
  12/10/2021नागपूरहायब्रीडक्विंटल93110001300012500
  12/10/2021नागपूरसिमला -नं. १क्विंटल100500070006500
  12/10/2021पुणेलोकलक्विंटल20764000105007250
  12/10/2021सांगलीलोकलक्विंटल3487000120009500
  हे वाचा - ‘कोळसा टंचाई झाली तरी भारनियमन होणार नाही’, नितीन राऊतांनी दिलं आश्वासन संत्री
  12/10/2021जळगावलोकलक्विंटल85001000700
  12/10/2021मंबई---क्विंटल2761220038003000
  12/10/2021नागपूरलोकलक्विंटल337450024002225
  12/10/2021पुणेलोकलक्विंटल608150050003300
  12/10/2021पुणेलोकलनग8300050004000
  12/10/2021सांगलीलोकलक्विंटल84400060005000
  (माहिती सौजन्य - महाराष्ट्र राज्य अ‌ॅग्रीकल्चर मार्केटिंग बोर्ड)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Agriculture, Fruit, Navratri

  पुढील बातम्या