Marathi News » Tag » Navratri

Navratri

हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्र. नवरात्र (Navratri Information In Marathi) म्हणजे आदिशक्तीचा उत्सव समजला जातो. महाराष्ट्रात देवीची आराधना करणारे उत्सव वर्षातून दोन वेळा असतात. एक चैत्र नवरात्र आणि दुसरी अश्विन महिन्यात साजरी केली जाणारी नवरात्र. अश्विन महिन्यातल्या या नवरात्राला शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) असंही म्हटलं जातं. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंतचे नऊ दिवस नवरात्रीचे असतात. यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. महाराष्ट्रात नवरात्राला उत्सवाचं स्वरूप अगदी अलीकडच्या काळात आलं आहे. सार्वजनिक उत्सवा

आणखी वाचा …

सर्व बातम्या