जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी (Oil companies) 1 नोव्हेंबर 2020 पासून घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code -DAC) सध्या रद्द केला आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

ज्या ग्राहकांनी त्यांच्या गॅस कनेक्शनशी मोबाइल क्रमांक लिंक केला नाही आहे, त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. महत्त्वाचं म्हणजे, 30 टक्के ग्राहकांनी याआधीच गॅस कनेक्शनशी मोबाइल क्रमांक लिंक केला आहे

जाहिरात
03
News18 Lokmat

मनी कंट्रोलच्या बातमीनुसार डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड सध्या रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही प्रणाली ग्राहकांवर अवलंबून असेल, ग्राहकांसाठी अनिवार्य नसेल.

जाहिरात
04
News18 Lokmat

यानुसार एखाद्या ग्राहकांचा मोबाइल क्रमांक गॅस कनेक्शनशी लिंक नसेल तर त्याला DAC येणार नाही. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली नाही आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

याआधी असे निश्चित करण्यात आले होते की दिल्ली-एनसीआरसह देशभरातील 100 स्मार्टसिटीमध्ये घरगुती गॅसच्या डिलिव्हरीसाठी 1 नोव्हेंबरपासून DAC अर्थात रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपी दाखवणं अनिवार्य असेल.

जाहिरात
06
News18 Lokmat

केवळ DAC कोडच्या माध्यमातून बुक केल्यानंतर तुम्हाला घरगुती गॅसची डिलिव्हरी नाही मिळणार. याकरता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपी डिलिव्हरी बॉयला दाखवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सिलेंडर मिळेल, अशी प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती

जाहिरात
07
News18 Lokmat

तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर तुम्ही app च्या माध्यमातून तो अपडेट करू शकता. हे अॅप डिलिव्हरी बॉयकडे उपलब्ध असेल. त्यानंतर तुमचा ओटीपी जनरेट होईल

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

    देशातील सरकारी तेल कंपन्यांनी (Oil companies) 1 नोव्हेंबर 2020 पासून घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code -DAC) सध्या रद्द केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

    ज्या ग्राहकांनी त्यांच्या गॅस कनेक्शनशी मोबाइल क्रमांक लिंक केला नाही आहे, त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. महत्त्वाचं म्हणजे, 30 टक्के ग्राहकांनी याआधीच गॅस कनेक्शनशी मोबाइल क्रमांक लिंक केला आहे

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

    मनी कंट्रोलच्या बातमीनुसार डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड सध्या रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही प्रणाली ग्राहकांवर अवलंबून असेल, ग्राहकांसाठी अनिवार्य नसेल.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

    यानुसार एखाद्या ग्राहकांचा मोबाइल क्रमांक गॅस कनेक्शनशी लिंक नसेल तर त्याला DAC येणार नाही. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली नाही आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

    याआधी असे निश्चित करण्यात आले होते की दिल्ली-एनसीआरसह देशभरातील 100 स्मार्टसिटीमध्ये घरगुती गॅसच्या डिलिव्हरीसाठी 1 नोव्हेंबरपासून DAC अर्थात रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपी दाखवणं अनिवार्य असेल.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?

    केवळ DAC कोडच्या माध्यमातून बुक केल्यानंतर तुम्हाला घरगुती गॅसची डिलिव्हरी नाही मिळणार. याकरता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपी डिलिव्हरी बॉयला दाखवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सिलेंडर मिळेल, अशी प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती

    MORE
    GALLERIES

  • 07 07