जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / 85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

22 एप्रिलपासून जिओमध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी एकूण एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक केली आहे.

01
News18 Lokmat

गेल्या काही महिन्यांमध्ये रिलायन्स समूहाचा जिओ प्लॅटफॉर्म जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. रिलायन्सच्या 43व्या एजीएममध्ये समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अशी घोषणा केली की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. जाणून घेऊया आतापर्यंत कोणत्या बड्या जागतिक गुंतवणूकदारांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणुकीची सुरूवात जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या फेसबुकपासून झाली. फेसबुकने (Facebook) देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या रिलायन्स जिओमध्ये (Reliance Jio) 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीच्या असणाऱ्या जिओमध्ये 9.99 टक्क्यांची भागीदारी खरेदी केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

फेसबुकनं 43, 574 कोटींची Jio मध्ये गुंतवणूक केल्यानंतर इक्विटी फर्म सिल्वर लेक (Equity Firm Silver Lake) ने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1.15 टक्के भागीदारी घेतली.

जाहिरात
04
News18 Lokmat

त्यानंतर रिलायन्स जिओमध्ये VISTA ने 11,367 कोटींची गुंतवणूक करून 2.32 टक्क्यांची भागीदारी खरेदी केली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

त्यानंतर जनरल अटलँटिक (General Atlantic - GA) या न्यूयॉर्कमधील खाजगी इक्विटी फंड कंपनीने जिओमध्ये गुंतवणूक केली. General Atlantic ने जिओमध्ये 6,598.38 कोटी गुंतवणूक केली आहे. जीएची ही आशियामधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे

जाहिरात
06
News18 Lokmat

यानंतर अमेरिकन कंपनी KKR ने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक करून 2.23 टक्के भागीदारी मिळवली. या कंपनीची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं सांगण्यात आलं आहे

जाहिरात
07
News18 Lokmat

4 जून रोजी अबुधाबीच्या Mubadala Investment Companyने Jioमध्ये 9,093 कोटींची गुंतवणूक केली आहे

जाहिरात
08
News18 Lokmat

5 जून रोजी सिल्ह्वर लेकने जिओमध्ये दुसऱ्यांदा गुंतवणूक केली. यावेळी सिल्ह्वर लेकने 0.93 टक्के भागीदारी खरेदी केली. ही गुंतवणूक 4,547 कोटींची आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

फेसबुक आणि इतर मोठ्या गुंतवणूक कंपन्यांनंतर अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने (ADIA) देखील जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे. एडीआयए ही कंपनी जियो प्लॅटफॉर्ममधील 1.16 टक्के भागभांडवलसाठी 5,683.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह जिओ प्लॅटफॉर्ममधील एकूण गुंतवणूक 97,885.65 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

जाहिरात
10
News18 Lokmat

TPG या कंपनीने Jio Platforms मध्ये 4,546.80 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्या मोबदल्यात कंपनीला Jioमध्ये 0.93 टक्के stake मिळणार आहेत. Jioमध्ये गुंतवणूक करणारी TPG ही नववी कंपनी होती. 13 जून रोजी ही गुंतवणूक झाली.

जाहिरात
11
News18 Lokmat

याच दिवशी म्हणजे 13 जून रोजी ग्राहक सेवेशी संबंधित जगातल्या मोठ्या इक्विटी कंपन्यांपैकी एक असलेल्या L Catterto या दिग्गज कंपनीने Jio Platformsमध्ये 1,894.50 कोटींची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे L Cattertoला 0.39 टक्के Stake मिळणार आहेत.

जाहिरात
12
News18 Lokmat

त्यानंतर सौदी अरेबिया सॉवरेन वेल्थ फंड पीआयएफने 2.32 टक्के भागभांडवलसाठी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

जाहिरात
13
News18 Lokmat

त्यानंतर इंटेल कंपनीने (Intel) रिलायन्सची टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्मध्ये (Jio Platform) 0.39 टक्के भागीदारीसाठी 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

जाहिरात
14
News18 Lokmat

Qualcomm Ventures ही कंपनी Jioमध्ये तब्बल 730 कोटींची गुंतवणूक करणार आहे. गेल्या 3 महिन्यांमधली ही 13वी गुंतवणूक असून या आधी जगातल्या अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी Jioमध्ये पैसे गुंतवले आहेत.

जाहिरात
15
News18 Lokmat

या सर्व गुंतवणुकींनंतर आज सर्वात महत्त्वाची गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्ममध्ये करण्यात आली. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. Jio Platforms Limited (JPL) चा 7.7 टक्के वाटा Google कडे असेल. या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये एकूण 1,52,056 कोटींची करण्यात आली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    गेल्या काही महिन्यांमध्ये रिलायन्स समूहाचा जिओ प्लॅटफॉर्म जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. रिलायन्सच्या 43व्या एजीएममध्ये समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अशी घोषणा केली की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. जाणून घेऊया आतापर्यंत कोणत्या बड्या जागतिक गुंतवणूकदारांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणुकीची सुरूवात जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या फेसबुकपासून झाली. फेसबुकने (Facebook) देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या रिलायन्स जिओमध्ये (Reliance Jio) 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीच्या असणाऱ्या जिओमध्ये 9.99 टक्क्यांची भागीदारी खरेदी केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    फेसबुकनं 43, 574 कोटींची Jio मध्ये गुंतवणूक केल्यानंतर इक्विटी फर्म सिल्वर लेक (Equity Firm Silver Lake) ने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1.15 टक्के भागीदारी घेतली.

    MORE
    GALLERIES

  • 04 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    त्यानंतर रिलायन्स जिओमध्ये VISTA ने 11,367 कोटींची गुंतवणूक करून 2.32 टक्क्यांची भागीदारी खरेदी केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    त्यानंतर जनरल अटलँटिक (General Atlantic - GA) या न्यूयॉर्कमधील खाजगी इक्विटी फंड कंपनीने जिओमध्ये गुंतवणूक केली. General Atlantic ने जिओमध्ये 6,598.38 कोटी गुंतवणूक केली आहे. जीएची ही आशियामधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे

    MORE
    GALLERIES

  • 06 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    यानंतर अमेरिकन कंपनी KKR ने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक करून 2.23 टक्के भागीदारी मिळवली. या कंपनीची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं सांगण्यात आलं आहे

    MORE
    GALLERIES

  • 07 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    4 जून रोजी अबुधाबीच्या Mubadala Investment Companyने Jioमध्ये 9,093 कोटींची गुंतवणूक केली आहे

    MORE
    GALLERIES

  • 08 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    5 जून रोजी सिल्ह्वर लेकने जिओमध्ये दुसऱ्यांदा गुंतवणूक केली. यावेळी सिल्ह्वर लेकने 0.93 टक्के भागीदारी खरेदी केली. ही गुंतवणूक 4,547 कोटींची आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 015

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    फेसबुक आणि इतर मोठ्या गुंतवणूक कंपन्यांनंतर अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने (ADIA) देखील जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे. एडीआयए ही कंपनी जियो प्लॅटफॉर्ममधील 1.16 टक्के भागभांडवलसाठी 5,683.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह जिओ प्लॅटफॉर्ममधील एकूण गुंतवणूक 97,885.65 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

    MORE
    GALLERIES

  • 10 15

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    TPG या कंपनीने Jio Platforms मध्ये 4,546.80 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्या मोबदल्यात कंपनीला Jioमध्ये 0.93 टक्के stake मिळणार आहेत. Jioमध्ये गुंतवणूक करणारी TPG ही नववी कंपनी होती. 13 जून रोजी ही गुंतवणूक झाली.

    MORE
    GALLERIES

  • 11 15

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    याच दिवशी म्हणजे 13 जून रोजी ग्राहक सेवेशी संबंधित जगातल्या मोठ्या इक्विटी कंपन्यांपैकी एक असलेल्या L Catterto या दिग्गज कंपनीने Jio Platformsमध्ये 1,894.50 कोटींची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे L Cattertoला 0.39 टक्के Stake मिळणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 12 15

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    त्यानंतर सौदी अरेबिया सॉवरेन वेल्थ फंड पीआयएफने 2.32 टक्के भागभांडवलसाठी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

    MORE
    GALLERIES

  • 13 15

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    त्यानंतर इंटेल कंपनीने (Intel) रिलायन्सची टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्मध्ये (Jio Platform) 0.39 टक्के भागीदारीसाठी 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 14 15

    85 दिवसात JIO मध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार

    Qualcomm Ventures ही कंपनी Jioमध्ये तब्बल 730 कोटींची गुंतवणूक करणार आहे. गेल्या 3 महिन्यांमधली ही 13वी गुंतवणूक असून या आधी जगातल्या अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी Jioमध्ये पैसे गुंतवले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 15 15