जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

जाणून घ्या LIC च्या अशा पॉलिसीबद्दल ज्यातून तुम्ही एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर कमाई करू शकता.

01
News18 Lokmat

देशातील सर्वात विश्वासाची इन्शूरन्स कंपनी एलआयसीने (LIC) त्यांच्या ग्राहकांसाठी उत्तम असणारी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) बंद केली होती. मात्र आता पुन्हा ही पॉलिसी सुरू करण्यात आली आहे

जाहिरात
02
News18 Lokmat

LIC जीवन अक्षय पॉलिसी अंतर्गत तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आयुष्यभर कमाई करू शकता.

जाहिरात
03
News18 Lokmat

या पॉलिसीमध्ये तुम्ही कमीतकमी 1,00,000 रुपये गुंतवू शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणती मर्यादा नाही आहे. ही सिंगल प्रीमियम वाली नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अ‍ॅन्यूटी योजना आहे. ही पॉलिसी 25 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

जर एखादी व्यक्ती या पॉलिसीमध्ये कमीत कमी एक लाखाची गुंतवणूक करत असेल तर त्याला 12 हजार रुपये पेन्शन मिळेल. एकदा पैसे गुंतवल्यानंतर आयुष्यभरासाठी तुमची ही कमाई होईल. पेन्शनची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

ही योजना 30 ते 85 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. दिव्यांगजनांना फायदा मिळवण्यासाठी देखील ही योजना खरेदी केली जाऊ शकते. पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनी लोन सुविधा देखील मिळते. अर्थात या कालावधीनंतर पॉलिसीधारक कर्ज घेऊ शकतात.

जाहिरात
06
News18 Lokmat

कशी मिळेल 36 हजार रुपये महिना पेन्शन?- जीवन अक्षय पॉलिसी च्या Annuity payable for life at a uniform rate चा पर्याय निवडून या पॉलिसीमध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही दरमहा 36 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती वयाच्या 45 व्या वर्षी ही योजना निवडून 70,00,000 रुपयांच्या सम अश्योर्डचा पर्याय निवडते तर तिला 71,26,000 रुपयांचा प्रीमियम एकरकमी भरावा लागेल. या गुंतवणुकीनंतर त्याला दरमहा 36,429 रुपयांची पेन्शन मिळेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर ही पेन्शन बंद होईल. LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये यासारखे विविध प्लॅन्स आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

    देशातील सर्वात विश्वासाची इन्शूरन्स कंपनी एलआयसीने (LIC) त्यांच्या ग्राहकांसाठी उत्तम असणारी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) बंद केली होती. मात्र आता पुन्हा ही पॉलिसी सुरू करण्यात आली आहे

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

    LIC जीवन अक्षय पॉलिसी अंतर्गत तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आयुष्यभर कमाई करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

    या पॉलिसीमध्ये तुम्ही कमीतकमी 1,00,000 रुपये गुंतवू शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणती मर्यादा नाही आहे. ही सिंगल प्रीमियम वाली नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अ‍ॅन्यूटी योजना आहे. ही पॉलिसी 25 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

    जर एखादी व्यक्ती या पॉलिसीमध्ये कमीत कमी एक लाखाची गुंतवणूक करत असेल तर त्याला 12 हजार रुपये पेन्शन मिळेल. एकदा पैसे गुंतवल्यानंतर आयुष्यभरासाठी तुमची ही कमाई होईल. पेन्शनची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

    ही योजना 30 ते 85 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. दिव्यांगजनांना फायदा मिळवण्यासाठी देखील ही योजना खरेदी केली जाऊ शकते. पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनी लोन सुविधा देखील मिळते. अर्थात या कालावधीनंतर पॉलिसीधारक कर्ज घेऊ शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागणार प्रीमियम

    कशी मिळेल 36 हजार रुपये महिना पेन्शन?- जीवन अक्षय पॉलिसी च्या Annuity payable for life at a uniform rate चा पर्याय निवडून या पॉलिसीमध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही दरमहा 36 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती वयाच्या 45 व्या वर्षी ही योजना निवडून 70,00,000 रुपयांच्या सम अश्योर्डचा पर्याय निवडते तर तिला 71,26,000 रुपयांचा प्रीमियम एकरकमी भरावा लागेल. या गुंतवणुकीनंतर त्याला दरमहा 36,429 रुपयांची पेन्शन मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 07