जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

BUDGET 2021: कृषी क्षेत्रापासून वाहन उद्योगापर्यंत अनेक क्षेत्रात निर्मला सीतारामन यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. पण ज्येष्ठ नागरिकांना ITR मधून दिलासा देणारी घोषणा ठरली महत्त्वाची. महाराष्ट्राला बजेटमधून काय मिळालं पाहा..

01
News18 Lokmat

75 वर्षांच्या पुढील नागरिकांना Tax Returns भरायची आवश्यकता नाही

जाहिरात
02
News18 Lokmat

सामान्यांसाठी टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवलेली नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या विशेष योजना

जाहिरात
05
News18 Lokmat

पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ होणार इकॉनॉमिक कॉरिडॉर

जाहिरात
06
News18 Lokmat

रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटींची तरतूद

जाहिरात
07
News18 Lokmat

रेल्वेसाठीच्या तरतुदीतले 1,07,100 निव्वळ भांडवली खर्च

जाहिरात
08
News18 Lokmat

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटींची तरतूद

जाहिरात
09
News18 Lokmat

सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी घोषणा - SEBI ठेवणार व्यवहारांवर लक्ष

जाहिरात
10
News18 Lokmat

कोरोना लशीसाठी (Corona vaccine)सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद

जाहिरात
11
News18 Lokmat

आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 886 कोटींच्या निधीची तरतूद

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    75 वर्षांच्या पुढील नागरिकांना Tax Returns भरायची आवश्यकता नाही

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    सामान्यांसाठी टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवलेली नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या विशेष योजना

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ होणार इकॉनॉमिक कॉरिडॉर

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटींची तरतूद

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    रेल्वेसाठीच्या तरतुदीतले 1,07,100 निव्वळ भांडवली खर्च

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटींची तरतूद

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी घोषणा - SEBI ठेवणार व्यवहारांवर लक्ष

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर

    कोरोना लशीसाठी (Corona vaccine)सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद

    MORE
    GALLERIES

  • 11 11