जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

LPG Gas connection: तुम्हाला देखील मोफत घरगुती गॅस कनेक्शन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

01
News18 Lokmat

तुम्हाला देखील मोफत घरगुती गॅस कनेक्शन (LPG connections) घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) मोफत घरगुती गॅस कनेक्शन देऊ करते.

जाहिरात
02
News18 Lokmat

या महिन्यात जूनमध्ये PMUY चा पुढील टप्पा सुरू होत आहे. अशी माहिती मिळते आहे की सध्याच्या योजनेचा हा टप्पा आधीच्या टप्प्याप्रमाणेच असेल. नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY) पुढील टप्प्याच्या आराखड्याला अंतिम स्वरुप दिले आहे आणि लवकरच हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अर्थमंत्र्यांनी केली होती घोषणा-1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोफत घरगुती एलीपीजी गॅस योजनेचा (Ujjwala) विस्तार करण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की आणखी एक कोटी लाभार्थ्यांना या योजनेच्या अखत्यारित आणले जाईल. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहा तर जाणून घ्या सर्वकाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

कुणाला मिळेल लाभ?- Pradhan Mantri Ujjwala Yojana या योजनेअंतर्गत सरकार दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन ऑफर करतं. हे कनेक्शन कुटुंबातील महिलांच्या नावे देण्यात येतं. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे अधिक मदत मिळाली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या (BPL) कार्डहोल्डरना 1 कोटी गॅस कनेक्शन मोफत मिळणार आहेत

जाहिरात
06
News18 Lokmat

अशाप्रकारे कराल ऑनलाइन अर्ज- तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर सर्वात आधी Pradhan Mantri Ujjwala योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर pmujjwalayojana.com जा. याठिकाणी होमपेजवरून फॉर्म डाऊनलोड करा. डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर या योजनेचा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म भरताना तुम्हाला नाव, ईमेल आयडी, फोन क्रमांक, कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर ओटीपी जेनरेट करण्यासाठी देण्यात आलेल्या बटणावर क्लिक करा

जाहिरात
07
News18 Lokmat

ऑनलाइन अर्ज करण्याची उर्वरित प्रक्रिया- -यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करा. हा फॉर्म तुम्ही जवळच्या एलपीजी एजन्सीमध्ये जाऊन भरू शकता. यासह तुम्हाला काही कागदपत्र देखील द्यावी लागतील. जसं की आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचं प्रमाणपत्र, तुमचा फोटो इ.

जाहिरात
08
News18 Lokmat

कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येईल.

जाहिरात
09
News18 Lokmat

कोण आहे पात्र?- या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारताची नागरिक असणं आवश्यक असून तुमचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असलं पाहिजे. दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबातील महिला जिच्या नावे एलपीजी कनेक्शन नाही आहे. आणि अशा योजनेचा लाभ पूर्वी घेतला नाही आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    तुम्हाला देखील मोफत घरगुती गॅस कनेक्शन (LPG connections) घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) मोफत घरगुती गॅस कनेक्शन देऊ करते.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    या महिन्यात जूनमध्ये PMUY चा पुढील टप्पा सुरू होत आहे. अशी माहिती मिळते आहे की सध्याच्या योजनेचा हा टप्पा आधीच्या टप्प्याप्रमाणेच असेल. नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY) पुढील टप्प्याच्या आराखड्याला अंतिम स्वरुप दिले आहे आणि लवकरच हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    अर्थमंत्र्यांनी केली होती घोषणा-1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोफत घरगुती एलीपीजी गॅस योजनेचा (Ujjwala) विस्तार करण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की आणखी एक कोटी लाभार्थ्यांना या योजनेच्या अखत्यारित आणले जाईल. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहा तर जाणून घ्या सर्वकाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    कुणाला मिळेल लाभ?- Pradhan Mantri Ujjwala Yojana या योजनेअंतर्गत सरकार दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन ऑफर करतं. हे कनेक्शन कुटुंबातील महिलांच्या नावे देण्यात येतं. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे अधिक मदत मिळाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या (BPL) कार्डहोल्डरना 1 कोटी गॅस कनेक्शन मोफत मिळणार आहेत

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    अशाप्रकारे कराल ऑनलाइन अर्ज- तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर सर्वात आधी Pradhan Mantri Ujjwala योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर pmujjwalayojana.com जा. याठिकाणी होमपेजवरून फॉर्म डाऊनलोड करा. डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर या योजनेचा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म भरताना तुम्हाला नाव, ईमेल आयडी, फोन क्रमांक, कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर ओटीपी जेनरेट करण्यासाठी देण्यात आलेल्या बटणावर क्लिक करा

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    ऑनलाइन अर्ज करण्याची उर्वरित प्रक्रिया- -यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करा. हा फॉर्म तुम्ही जवळच्या एलपीजी एजन्सीमध्ये जाऊन भरू शकता. यासह तुम्हाला काही कागदपत्र देखील द्यावी लागतील. जसं की आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचं प्रमाणपत्र, तुमचा फोटो इ.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

    कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येईल.

    MORE
    GALLERIES

  • 09 09