जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची 'इच्छा' होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर

मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची 'इच्छा' होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर

मृत्युपत्रात कोणतीही व्यक्ती त्याच्या मालमत्तेची स्वत: इच्छेनुसार विभागणी करते. ‘विल’ अनेकदा ती तयार करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच उघडली जाते. अशा स्थितीत मृत्युपत्रात काही चूक झाली तर ती पुन्हा बदलण्याची संधी मिळत नाही आणि इच्छापत्र अवैध ठरतं. तर अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे इच्छापत्र अवैध होऊ शकतं, चला पाहूया.

01
News18 Lokmat

जुनं मृत्युपत्र नष्ट न करणं - नवीन मृत्युपत्र करण्यासाठी जुन्या मृत्युपत्राच्या सर्व प्रती नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

फसवणूक - जर न्यायालयात हे सिद्ध झालं की, मृत्यूपत्र फसवणूक करून किंवा कोणाच्या प्रभावाखाली तयार केलं गेलं असेल, तर ते अवैध ठरतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

अप्रमाणित मृत्युपत्र (non attested) - मृत्युपत्र किमान 2 साक्षीदारांनी प्रमाणित केलं नाही तर, ते अवैध ठरतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

मानसिक स्थिती योग्य किंवा तयार असणं/नसणं - जर मृत्यूपत्र तयार करणाऱ्याची मानसिक स्थिती चांगली नसेल तर ती व्यक्ती मृत्युपत्र किंवा इच्छापत्र मिळू शकत नाही. याशिवाय 18 वर्षांखालील व्यक्तीही मृत्यूपत्र बनवू शकत नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

मृत्युपत्र करणार्‍याची स्वाक्षरी - मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीने जर त्यावर स्वाक्षरी केली नसेल तर ते मृत्युपत्र अवैध ठरतं. तसंच, त्याची पडताळणी करण्यासाठी फक्त अंगठ्याचा ठसा पुरेसा आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

तारीख नसणं - जर मृत्युपत्रावर कोणत्याही तारखेचा उल्लेख नसेल, तर त्यातील सर्व काही बरोबर असलं तरीही ते अवैध ठरतं. जर इच्छापत्र अवैध असेल तर, नातेसंबंधांच्या आधारे मालमत्तेची विभागणी केली जाते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची 'इच्छा' होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर

    जुनं मृत्युपत्र नष्ट न करणं - नवीन मृत्युपत्र करण्यासाठी जुन्या मृत्युपत्राच्या सर्व प्रती नष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची 'इच्छा' होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर

    फसवणूक - जर न्यायालयात हे सिद्ध झालं की, मृत्यूपत्र फसवणूक करून किंवा कोणाच्या प्रभावाखाली तयार केलं गेलं असेल, तर ते अवैध ठरतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची 'इच्छा' होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर

    अप्रमाणित मृत्युपत्र (non attested) - मृत्युपत्र किमान 2 साक्षीदारांनी प्रमाणित केलं नाही तर, ते अवैध ठरतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची 'इच्छा' होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर

    मानसिक स्थिती योग्य किंवा तयार असणं/नसणं - जर मृत्यूपत्र तयार करणाऱ्याची मानसिक स्थिती चांगली नसेल तर ती व्यक्ती मृत्युपत्र किंवा इच्छापत्र मिळू शकत नाही. याशिवाय 18 वर्षांखालील व्यक्तीही मृत्यूपत्र बनवू शकत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची 'इच्छा' होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर

    मृत्युपत्र करणार्‍याची स्वाक्षरी - मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीने जर त्यावर स्वाक्षरी केली नसेल तर ते मृत्युपत्र अवैध ठरतं. तसंच, त्याची पडताळणी करण्यासाठी फक्त अंगठ्याचा ठसा पुरेसा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06