केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंची कमाई, हे आहेत सर्वात बेस्ट पर्याय
3. पब्लिक प्रोव्हिडंट फंड- पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करणे सर्वात कमी जोखमीचे आहे. यामध्ये पैसे बुडण्याची भीती नाही आहे. आता पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते आहे आणि सरकारकडून इनकम टॅक्स कलम 80 सी अंतर्गत पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यावर 1.5 लाखापर्यंतचे टॅक्स बेनिफिट देखील देते. याचा लॉक पीरिएड 15 वर्षांचा असतो. पंधरा वर्षापर्यंत जर तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 1000 रुपये जमा केले तर एकूण रक्कम 1,80,000 रुपये होते, मात्र तुम्हाला मिळणारी रक्कम 3,25457 रुपये आहे. याशिवाय टॅक्स बेनिफिट मिळतात.
MORE
GALLERIES