जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

Post Office Small Saving Scheme: तुम्हाला जर छोटी गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल

01
News18 Lokmat

केंद्र सरकारने सर्व छोट्या बचत योजनांसाठी (Small Savings Schemes) असणाऱ्या व्याजदरात याही तिमाहीमध्ये कोणते बदल केलेले नाहीत. अशावेळी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या काही महत्त्वाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करू शकता.

जाहिरात
02

03
News18 Lokmat

पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला रिटर्न देखील मिळेल. या योजनांमध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता.

जाहिरात
04
News18 Lokmat

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)- ही योजना खास मुलींसाठी राबवण्यात येत असून यामध्ये 7.6 टक्के दराने व्याज मिळते. याठिकाणी तुम्ही गुंतवलेली रक्कम साधारण 9 वर्षात दुप्पट होईल.

जाहिरात
05
News18 Lokmat

सीनिअर सीटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS)- SCSS या योजनेमध्ये तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज मिळेल, याठिकाणी 9.73 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील

जाहिरात
06
News18 Lokmat

पीपीएफ योजना (Public Provident Fund PPF)- पोस्टाच्या पीपीएफ योजनेमध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये तुमचे पैसे साधारण 10 वर्षात दुप्पट होतील

जाहिरात
07
News18 Lokmat

मंथली इन्कम स्कीम (MIS)- MIS मध्ये गुंतवणूक केल्यानंतर 6.6 टक्के दराने व्याज मिळतं. यामध्ये तुमचे पैसे साधारण 10 वर्षात दुप्पट होतील

जाहिरात
08
News18 Lokmat

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम (NSC)- NSC मध्ये तुम्हाला 6.8 टक्के दराने व्याज मिळेल. ही 5 वर्षीय बचत योजना आहे. यामध्ये 10 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील

जाहिरात
09
News18 Lokmat

टाइम डिपॉझिट योजना (TD)- 1 ते 3 वर्षापर्यंत टाइम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने 5.5 टक्क्यांचं व्याज मिळतं. या योजनेत 13 वर्षांनी पैसे दुप्पट होतीत. तुम्ही 5 वर्षासाठी टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज मिळेल.

जाहिरात
10
News18 Lokmat

रेकरिंग डिपॉझिट स्कीम (RD)- आरडीमध्ये तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याज मिळेल. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जवळपास 12 वर्षांनी तुमचे पैसे दुप्पट होतील

जाहिरात
11
News18 Lokmat

सेव्हिंग अकाउंट- पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये 4 टक्के दराने व्याज मिळते. याठिकाणी ठेव ठेवल्यानंतर तुमचे पैसे 18 वर्षांनी डबल होतील.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    केंद्र सरकारने सर्व छोट्या बचत योजनांसाठी (Small Savings Schemes) असणाऱ्या व्याजदरात याही तिमाहीमध्ये कोणते बदल केलेले नाहीत. अशावेळी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या काही महत्त्वाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

  • 03 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला रिटर्न देखील मिळेल. या योजनांमध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)- ही योजना खास मुलींसाठी राबवण्यात येत असून यामध्ये 7.6 टक्के दराने व्याज मिळते. याठिकाणी तुम्ही गुंतवलेली रक्कम साधारण 9 वर्षात दुप्पट होईल.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    सीनिअर सीटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS)- SCSS या योजनेमध्ये तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज मिळेल, याठिकाणी 9.73 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    पीपीएफ योजना (Public Provident Fund PPF)- पोस्टाच्या पीपीएफ योजनेमध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये तुमचे पैसे साधारण 10 वर्षात दुप्पट होतील

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    मंथली इन्कम स्कीम (MIS)- MIS मध्ये गुंतवणूक केल्यानंतर 6.6 टक्के दराने व्याज मिळतं. यामध्ये तुमचे पैसे साधारण 10 वर्षात दुप्पट होतील

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम (NSC)- NSC मध्ये तुम्हाला 6.8 टक्के दराने व्याज मिळेल. ही 5 वर्षीय बचत योजना आहे. यामध्ये 10 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    टाइम डिपॉझिट योजना (TD)- 1 ते 3 वर्षापर्यंत टाइम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने 5.5 टक्क्यांचं व्याज मिळतं. या योजनेत 13 वर्षांनी पैसे दुप्पट होतीत. तुम्ही 5 वर्षासाठी टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा Post Office च्या या योजनांमध्ये पैसे, या 8 स्कीम्स देतील मोठा नफा

    रेकरिंग डिपॉझिट स्कीम (RD)- आरडीमध्ये तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याज मिळेल. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जवळपास 12 वर्षांनी तुमचे पैसे दुप्पट होतील

    MORE
    GALLERIES

  • 11 11