जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

Gold Investment: भविष्यत चांगला रिटर्न मिळवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही दागिने, नाणी, गोल्ड बार अशा फिजिकल स्वरुपातील सोन्यामध्ये मोठी रक्कम गुंतवून गुंतवणूक करण्याऐवजी इतर पर्यायांमध्ये छोट्या प्रमाणात इन्व्हेस्ट करू शकता. असे काही पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

01
News18 Lokmat

भविष्यत चांगला रिटर्न मिळवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही दागिने, नाणी, गोल्ड बार अशा फिजिकल स्वरुपातील सोन्यामध्ये मोठी रक्कम गुंतवून गुंतवणूक करण्याऐवजी इतर पर्यायांमध्ये छोट्या प्रमाणात इन्व्हेस्ट करू शकता. असे काही पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) अनेकांना प्रिय असते. खासकरून भारतीयांसाठी, कारण भारतात सोनेखरेदीला गुंतवणूक त्याचप्रमाणे शुभ (Buying gold during Festive Season) मानलं जातं. त्यात सणासुदीला सोनं खरेदी (Gold Rate Today) करण्याची भारतात परंपरा आहे. सोनं हे आता नव्हे तर शतकांपासून समृद्धीचे प्रतीक आहे. भारतात सोनं जतन करण्याची परंपरा आहे. भावी पिढ्यांना भेट म्हणूनही सोनं किंवा सोन्याचे दागिने दिले जातात. सोन्याचे हे महत्त्व आजही अबाधित आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

परंतु सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे हा मौल्यवान धातू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर (Gold Price on Record High) होत आहे. जरी शेअर बाजार दररोज (Share Market Investment) नवनवीन उच्चांक गाठत असला तरीही लोकं सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात

जाहिरात
04
News18 Lokmat

गुंतवणुकीच्या बाबतीत, सोने हा एक सुरक्षित पर्याय आहे, जो दीर्घ काळापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. एका चांगल्या गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा 15-20 टक्क्यांपर्यंत असावा, असे आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सध्या लोकांचा कल वास्तविक सोन्यात (धातूचे सोने) किंवा फिजिकल गोल्डमध्ये गुंतवण्याऐवजी इतर पर्यायांकडे जात आहे. कारण फिजिकल सोने खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम प्रत्येकाकडे असेलच असे नाही. सोनंखरेदीसाठी इतर पर्याय आल्यापासून सामान्य माणसानेही सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

गोल्ड बॉण्ड्स (Gold Bond Investment), गोल्ड ईटीएफ (Gold ETF Investment) आणि म्युच्युअल फंडाद्वारे (Gold Mutual Fund Investment)सोन्यात गुंतवणूक करता येते.

जाहिरात
07
News18 Lokmat

गोल्ड म्युच्युअल फंड सुरक्षित- चांगला परतावा मिळवण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित मार्ग आहे. याठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला भौतिक सोन्याप्रमाणे सोन्याच्या देखभालीची काळजी करण्याची गरज भासत नाही. असे अनेक म्युच्युअल गोल्ड फंड आहेत ज्यांनी FD पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

तुम्ही 500 रुपयांना सोने खरेदी करू शकता- म्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. इतर कोणत्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे ही गुंतवणूक करता येते.

जाहिरात
09
News18 Lokmat

अॅक्सिस गोल्ड फंड (Axis Gold Fund), कोटक गोल्ड फंड (Kotak Gold Fund), एसबीआय गोल्ड फंड (SBI Gold Fund) आणि एचडीएफसी गोल्ड फंड (HDFC Gold Fund)हे काही गोल्ड फंड आहेत जे चांगले परतावा देत आहेत.

जाहिरात
10
News18 Lokmat

अशा म्युच्युअल फंड योजनांमध्ये कोटक वर्ल्ड गोल्ड फंड हा एक आंतरराष्ट्रीय फंड आहे जो गोल्ड मायनिंग कंपन्या आणि त्याचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या योजनांचा रिटर्न सोन्याच्या दैनंदिन हालचालीशी जोडलेला असतो. म्हणून, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एखाद्याने सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP) किंवा सिस्टेमॅटिक ट्रांसफर प्लान (STP) वापरावी. गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड उत्पादन आहे जे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. असे अनेक गोल्ड फंड आहेत, ज्यांनी फक्त 3 वर्षात 14 ते 15 टक्के परतावा दिला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    भविष्यत चांगला रिटर्न मिळवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही दागिने, नाणी, गोल्ड बार अशा फिजिकल स्वरुपातील सोन्यामध्ये मोठी रक्कम गुंतवून गुंतवणूक करण्याऐवजी इतर पर्यायांमध्ये छोट्या प्रमाणात इन्व्हेस्ट करू शकता. असे काही पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) अनेकांना प्रिय असते. खासकरून भारतीयांसाठी, कारण भारतात सोनेखरेदीला गुंतवणूक त्याचप्रमाणे शुभ (Buying gold during Festive Season) मानलं जातं. त्यात सणासुदीला सोनं खरेदी (Gold Rate Today) करण्याची भारतात परंपरा आहे. सोनं हे आता नव्हे तर शतकांपासून समृद्धीचे प्रतीक आहे. भारतात सोनं जतन करण्याची परंपरा आहे. भावी पिढ्यांना भेट म्हणूनही सोनं किंवा सोन्याचे दागिने दिले जातात. सोन्याचे हे महत्त्व आजही अबाधित आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    परंतु सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे हा मौल्यवान धातू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर (Gold Price on Record High) होत आहे. जरी शेअर बाजार दररोज (Share Market Investment) नवनवीन उच्चांक गाठत असला तरीही लोकं सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    गुंतवणुकीच्या बाबतीत, सोने हा एक सुरक्षित पर्याय आहे, जो दीर्घ काळापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. एका चांगल्या गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा 15-20 टक्क्यांपर्यंत असावा, असे आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    सध्या लोकांचा कल वास्तविक सोन्यात (धातूचे सोने) किंवा फिजिकल गोल्डमध्ये गुंतवण्याऐवजी इतर पर्यायांकडे जात आहे. कारण फिजिकल सोने खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम प्रत्येकाकडे असेलच असे नाही. सोनंखरेदीसाठी इतर पर्याय आल्यापासून सामान्य माणसानेही सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    गोल्ड बॉण्ड्स (Gold Bond Investment), गोल्ड ईटीएफ (Gold ETF Investment) आणि म्युच्युअल फंडाद्वारे (Gold Mutual Fund Investment)सोन्यात गुंतवणूक करता येते.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    गोल्ड म्युच्युअल फंड सुरक्षित- चांगला परतावा मिळवण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित मार्ग आहे. याठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला भौतिक सोन्याप्रमाणे सोन्याच्या देखभालीची काळजी करण्याची गरज भासत नाही. असे अनेक म्युच्युअल गोल्ड फंड आहेत ज्यांनी FD पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    तुम्ही 500 रुपयांना सोने खरेदी करू शकता- म्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. इतर कोणत्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे ही गुंतवणूक करता येते.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं

    अॅक्सिस गोल्ड फंड (Axis Gold Fund), कोटक गोल्ड फंड (Kotak Gold Fund), एसबीआय गोल्ड फंड (SBI Gold Fund) आणि एचडीएफसी गोल्ड फंड (HDFC Gold Fund)हे काही गोल्ड फंड आहेत जे चांगले परतावा देत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 10 10