मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नेमका Paytm असणाराच फोन गेला चोरीला? घाबरू नका, आधी हे करा

नेमका Paytm असणाराच फोन गेला चोरीला? घाबरू नका, आधी हे करा

PayTm बॅलन्स असलेला फोनच हरवला किंवा चोरीला गेला तर? आपल्या अकाउंटचे पैसे पण जाणार का? अशावेळी काय कराल ?

PayTm बॅलन्स असलेला फोनच हरवला किंवा चोरीला गेला तर? आपल्या अकाउंटचे पैसे पण जाणार का? अशावेळी काय कराल ?

PayTm बॅलन्स असलेला फोनच हरवला किंवा चोरीला गेला तर? आपल्या अकाउंटचे पैसे पण जाणार का? अशावेळी काय कराल ?

  • Published by:  Trending Desk

मुंबई , 12 ऑक्टोबर : आजकाल इबँकिंग मुळे कुठेही कधीही पेमेंट करणे अगदी सहज सोप्पे झाले आहे. शिवाय इपेमेंट हा एक पेमेंटसाठीचा उत्तम मार्ग आहे. आज जभरात बरेच असे अॅप्स ज्यामधून आपण सहजरित्या पेमेंट करू शकतो. त्यातील एक Paytm हे अॅप तर आपल्याला माहीत असेल. यावर आपण पेमेंट तर करू शकतोच , शिवाय ऑनलाईन शॉपिंग दरम्यान आपल्याला शॉपिंग अनेक सवलती देखील मिळतात. बऱ्याचदा कॅशबॅक मिळते. आणि असे हे इबँकिंग Paytm app delete account आपल्याला फार सोयीस्कर ठरते.

Paytm अॅपच्या माध्यमातून पेमेंट करणे तर सोप्पे जातेच, पण अनेक सुविधांवर देखील  Paytm Cashback  कॅशबॅक, सवलती मिळत असतात. पण आपल्याला बऱ्याचदा याचीही भीती असते कि, आपल्या अकाउंट मधून कोणी ऑनलाईन गडबड केली, किंवा ऑनलाईन फ्रॉड केले. पण त्यासोबत हे आपले अॅप मोबाईलमध्ये असल्याने कधी कधी मोबाईल फोनच चोरी गेला आणि जर यामधील पैशांची चोरी झाली तर ? याची सुद्धा भीती वाटते. मान्य आहे की, हे इबँकिंग अॅप आपल्या फिंगरप्रिंट किंवा UPI पिन शिवाय उघडू शकत नाही , पण चोरीखोर या सर्वांमध्ये जरा अधिकच चतूर असतात. पण असे कधी झाले की, आपला फोन चोरीला गेलाय, किंवा हरवलाय तर घाबरून न जाता ,आधी या सोप्प्या पायऱ्यांतून आपले अकाउंट Paytm app Account Fraud आधी Block  Account करून घ्या. हे सर्व कसे करता येईल ते पाहूया...

Explainer: जगभरातल्या बड्या व्यक्तींच्या गुप्त संपत्तीची माहिती उघड करणार Pandora Papers; काय आहे हे प्रकरण?

चोरी झालेल्या फोनमधून Paytm app Account असे करा Delete

1. Paytm ॲप नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी ॲाफरच्या सुविधी किंवा नवीन फिचर आणत असते. म्हणूम मग जर अशावेळी घाबरून जाता या खाली दिलेल्या कंपनीच्या हेल्पलाइन नंबर वर कॅाल करावा. कॅालिंग नंबर :  01204456456.

2. Paytm Payments Bank इथे तो कॉल लागला जाईल , त्यानंतर त्यांनी कॅाल रिसिव केल्यानंतर ते सांगतील त्यामधील ‘lost phone' हे option निवडा.

3. त्यानंतर तो कॅाल आपल्याकडून एक अल्टरनेटिव्ह नंबर मागेल.

4. या कॅालवर आपण आपल्या घरातील इतर सदस्यांचा नंबर देऊ शकतो.

5. यांनतर तुम्हाला तुमचा Original पेटीएम नंबर submit करावा लागेल.

6. त्यानंतर log out from all device या ॲाप्शन वर क्लिक करावे लागेल.

7. त्यानंतर चोरी झालेल्या मोबाईलनधून paytm अकाउंट Logout होईल.

8. त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपले अकाउंट Login in करू शकते.

First published:

Tags: Money fraud, Online payments, Paytm, Paytm Money