जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के सोन्याची किंमत 53,674 रुपये प्रति तोळावरून 54,856 रुपये प्रति तोळा झाला आहे. सोन्याच्या किंमती 1182 रुपये प्रति तोळाने वाढल्या आहेत.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

अशावेळी जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

जुने सोने आणि दागिने (Gold Jewellery) यांच्या विक्रीवर तीन टक्के जीएसटी (GST-Goods and Service Tax) लागू करण्याच्या प्रस्तावावर जवळपास एकमत झाले आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

पीटीआयच्या वृत्तानुसार, लवकरच जुने सोने आणि दागिने विकण्यावर जीएसटी (GST) आकारला जाऊ शकतो. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयसॅक (Thomas Isaac) यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली आहे की, राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समुह (GOM) मध्ये जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के जीएसटी आकारण्याच्या प्रस्तावाला जवळपास मंजूरी मिळाली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सोनेखरेदीवर किती कर?- बाजारामध्ये सोन्याची किंमत दागिन्याचे वजन आणि कॅरेटप्रमाणे वेगवेगळी असते. मात्र, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केल्यानंतर त्याची किंमत आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. दागिन्यांची रक्कम तुम्ही कोणत्याही पद्धतीने दिली तरी तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

सोन्याच्या विक्रीवर किती कर?- काही लोकांनाच माहित आहे की, सोने खरेदीबरोरच सोने विक्रीवर देखील कर द्यावा लागतो. सोनेविक्री करताना हे पाहिले जाते की, तो दागिना तुमच्याकडे किती काळापासून आहे, कारण त्या कालावधीनुसार कर लागू होतो. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर द्यावा लागतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर तेव्हा आकारला जातो जेव्हा खरेदीच्या तारखेनंतर 3 वर्षांच्या आतमध्ये तुम्ही सोन्याचे दागिने विकता. दागिना विकल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या रकमेतून इनकम टॅक्सस्लॅबनुसार तुमचा कर कापला जातो.

जाहिरात
08
News18 Lokmat

3 वर्षांपेक्षा जास्त जुने दागिने विकण्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन कर द्यावा लागतो. यानुसार कराचा दर 20.80 टक्के आहे. मागील अर्थसंकल्पात LTCG वरील सेस 3 टक्क्यांवरून वाढवून 4 टक्के केला होता. टॅक्सच्या दरामध्ये सेसचा समावेश आहे. याआधी सोनेविक्रीवर 20.60 टक्के LTCG लागू होत असे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

    मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के सोन्याची किंमत 53,674 रुपये प्रति तोळावरून 54,856 रुपये प्रति तोळा झाला आहे. सोन्याच्या किंमती 1182 रुपये प्रति तोळाने वाढल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

    अशावेळी जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

    जुने सोने आणि दागिने (Gold Jewellery) यांच्या विक्रीवर तीन टक्के जीएसटी (GST-Goods and Service Tax) लागू करण्याच्या प्रस्तावावर जवळपास एकमत झाले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

    पीटीआयच्या वृत्तानुसार, लवकरच जुने सोने आणि दागिने विकण्यावर जीएसटी (GST) आकारला जाऊ शकतो. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयसॅक (Thomas Isaac) यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली आहे की, राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समुह (GOM) मध्ये जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के जीएसटी आकारण्याच्या प्रस्तावाला जवळपास मंजूरी मिळाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

    सोनेखरेदीवर किती कर?- बाजारामध्ये सोन्याची किंमत दागिन्याचे वजन आणि कॅरेटप्रमाणे वेगवेगळी असते. मात्र, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केल्यानंतर त्याची किंमत आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. दागिन्यांची रक्कम तुम्ही कोणत्याही पद्धतीने दिली तरी तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

    सोन्याच्या विक्रीवर किती कर?- काही लोकांनाच माहित आहे की, सोने खरेदीबरोरच सोने विक्रीवर देखील कर द्यावा लागतो. सोनेविक्री करताना हे पाहिले जाते की, तो दागिना तुमच्याकडे किती काळापासून आहे, कारण त्या कालावधीनुसार कर लागू होतो. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर द्यावा लागतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    जुने सोने आणि दागिने विकताना 3% GST द्यावा लागण्याची शक्यता, लवकरच होऊ शकतो निर्णय

    सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर तेव्हा आकारला जातो जेव्हा खरेदीच्या तारखेनंतर 3 वर्षांच्या आतमध्ये तुम्ही सोन्याचे दागिने विकता. दागिना विकल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या रकमेतून इनकम टॅक्सस्लॅबनुसार तुमचा कर कापला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 08 08