जाहिरात
मराठी बातम्या / मनी / New Year आधी सोन्याला झळाळी, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

New Year आधी सोन्याला झळाळी, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

New Year आधी सोन्याला झळाळी, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

22 कॅरेट १ ग्रॅम सोन्यासाठी 5,015 तर १० ग्रॅम सोन्यासाठी 50,150 रुपये मोजावे लागणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. गेल्या दोन महिन्यात तब्बल दीड हजार रुपयांनी सोनं महाग झालं आहे. 53 हजार रुपये असलेलं सोनं आता 54 हजार 710 वर पोहोचलं आहे. 24 कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना सराफ बाजारात 54,710 रुपये मोजावे लागत आहेत. मंगळवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 54,480 रुपये होती, आज सोन्यात २३० रुपयांनी तेजी पाहायला मिळाली आहे. तर एक ग्रॅम सोन्यासाठी 5,471 रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट १ ग्रॅम सोन्यासाठी 5,015 तर १० ग्रॅम सोन्यासाठी 50,150 रुपये मोजावे लागणार आहेत. औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट४७००  ५४७००
22 कॅरेट५७००५०७००
20 कॅरेट-——--——-
18 कॅरेट-——--——-

पुणे शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट535153510
22 कॅरेट4905 49050
20 कॅरेट-—-—
18 कॅरेट4013 40130

नोकरी सोडल्यानंतर ग्रॅच्युइटीची रक्कम कशी आणि कधी काढता येते? जाणून घ्या प्रक्रिया कोल्हापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,485 54,850
22 कॅरेट5,046 50,460
20 कॅरेट-——-——-
18 कॅरेट4,278 42,780

चांदीचे दर प्रति किलो - 68,000/- नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,46054,600
22 कॅरेट5,19051,900
20 कॅरेट4,930 49,300
18 कॅरेट4,370  43,700

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,500 वर्धा शहरातील सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,38953,890
22 कॅरेट5,16151,610
20 कॅरेट4,66046,600
18 कॅरेट4,595 45,950

चांदीचे दर - 67,100

हा आहे नवा बिझनेस! 10 हजारात करा सुरुवात, कमी भांडवलात भरपूर नफा!  

नाशिक  सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,45354,530
22 कॅरेट4,99849,980
20 कॅरेट-——-——
18 कॅरेट-—— ——-

सोलापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट५३८८५३८८८
22 कॅरेट ४९३९४९३९६
20 कॅरेट ४४९०४४९०८
18 कॅरेट ४०४१ ४०४१८

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९८१८ २४ कॅरेट सोने शुद्ध सोने ओळण्यासाठी त्याची प्युरिटी पाहाणं गरजेचं असतं. त्यासाठी काही आकडे ठरवून दिले आहेत. ९९९ हे शुद्ध सोनं म्हणून ओळखलं जातं. यामध्ये दागिने होत नाहीत. याचं केवळ बिस्कीट किंवा कॉईन अथवा तार मिळते. ९९५ आकडा दिसला की समजायचं की 22 कॅरेट सोनं आहे.  तर 21 कॅरेट सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी 916 आकडा लिहिलेला असतो.18 कॅरेटसाठी 750 तर १४ कॅरेट सोन्यावर ५८५ असं लिहिलेलं असतं. (इथे दिलेले दर हे GST दर वगळून देण्यात आले आहेत. सराफ दुकानातील दर हे GST लावून वाढलेले असू शकतात याची नोंद घ्यावी.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात