जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लग्नसराईत सोन्याला आला भाव, तुमच्या जिल्ह्यात काय आहे दर? लगेच करा चेक

लग्नसराईत सोन्याला आला भाव, तुमच्या जिल्ह्यात काय आहे दर? लगेच करा चेक

लग्नसराईत सोन्याला आला भाव, तुमच्या जिल्ह्यात काय आहे दर? लगेच करा चेक

आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदे बाजारात सोमवार सोने आणि चांदीचे दर वधारल्याचे पाहायला मिळाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : लग्नसराईत सोनं खरेदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात MCX वर सोनं तेजीत दिसत आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी नागरिकांना 54,360 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 67,700 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदे बाजारात सोमवार सोने आणि चांदीचे दर वधारल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याच्या दरात आज सुरुवातीच्या व्यापारात 0.26 टक्क्यांची वाढ झाली. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद किंमतीपेक्षा 0.48 टक्क्यांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवार- शनिवारपेक्षा सोन्याच्या दरात 140 रुपयांनी वाढ झाली आहे. मार्केट उघडताच 54,354 रुपयांवर सोन्याचे दर होते. एकदा हा भाव 54,482 रुपयांपर्यंत गेला होता. काही वेळाने मागणीअभावी भाव ५४ हजार ४४० रुपयांवर ट्रेडिंगला सुरुवात झाली. जिल्ह्यानुसार कसे आहेत सोन्याचे दर  वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,34053,400
22 कॅरेट 5,073 50,730
20 कॅरेट 4,65446,540
18 कॅरेट4,53045,300

चांदीचे दर प्रतिकिलो - 65200  नाशिक सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,41454,140
22 कॅरेट4,963 49,630
20 कॅरेट-—-—
18 कॅरेट-— —-
बातमी तुमच्या फायद्याची! Sovereign Gold Bond मध्ये पैसे का गुंतवावे?

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट५३६०५३६०७
22 कॅरेट४९१३४९१३९
20 कॅरेट ४४६७४४६७३
18 कॅरेट४०२० ४०२०५

चांदीचे दर प्रतिकिलो - ६७९३७ कोल्हापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,43054,300
22 कॅरेट4,99649,960
20 कॅरेट
18 कॅरेट4,235 42,350

चांदीचे दर प्रति किलो - 66,500 रुपये सांगली सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,44054,400
22 कॅरेट5,27० 50,270
20 कॅरेट-——--——-
18 कॅरेट 4,243 42,430

नागपूर शहरातील सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,32053,320
22 कॅरेट5,07850,780
20 कॅरेट
18 कॅरेट4,134 41,340

चांदीचे दर प्रतिकिलो - 69300 बीड सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट5,25053,300
22 कॅरेट5,100 50,650
20 कॅरेट4,32046,150
18 कॅरेट4,490 44,100
News18लोकमत
News18लोकमत

अहमदनगर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 कॅरेट525152910
22 कॅरेट485048500
20 कॅरेट
18 कॅरेट396839680
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात