मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण नाहीच! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती आहे भाव

सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण नाहीच! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती आहे भाव

आजच्या सोन्या चांदीच्या किंमती किती?

आजच्या सोन्या चांदीच्या किंमती किती?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. मात्र आज काही प्रमाणात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. याविषयीच सविस्तर जाणून घेऊयात...

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत, सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर किंचित घसरणीसह व्यवहार होत आहेत. एमसीएक्स गोल्ड एप्रिल फ्युचर्स 115 रुपयांच्या वाढीसह 57,810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहेत. त्याच वेळी, एमसीएक्स चांदीचा मार्च फ्युचर्स 82 रुपयांच्या वाढीसह 70,286 रुपये प्रति किलोवर व्यवहार करतोय.

गेल्या ट्रेडिंग सत्रात, MCX सोने एप्रिल फ्युचर्स 57,695 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. एमसीएक्सचा चांदीचा मार्च फ्युचर्स 70,204 रुपये प्रति किलोवर स्थिरावला होता. आज आपण राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या किंमती किती आहेत हे जाणून घेणार आहोत.

मुंबईतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,84858,480
22 कॅरेट5,36153,610
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट --------- ---------

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,84358,430
22 कॅरेट  5,41654,160
20 कॅरेट4,89248,920
18 कॅरेट4,72847,280

कोल्हापूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट  5,82058,200
22 कॅरेट  5,35453,540
20 कॅरेट ------- -------
18 कॅरेट4,54045,400

नाशिक सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,851  58,510
22 कॅरेट  5,364  53,640
20 कॅरेट---  ---
18 कॅरेट----

सोलापूर सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५८९२  ५८९२१
22 कॅरेट  ५३१७  ५३१७४
20 कॅरेट४८३४४८३४१
18 कॅरेट४३४९४३४९०

वर्धा सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,843  58,430
22 कॅरेट  5,416  54,160
20 कॅरेट4,89248,920
18 कॅरेट4,72847,280

अमरावती सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५७१०  ५७१००
22 कॅरेट  ५३४५  ५३४५०
20 कॅरेट------
18 कॅरेट४३५८४३५८०

First published: