जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

Gold Rates Today: तुम्ही सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी आजची चांगली संधी आहे. कारण दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत.

01
News18 Lokmat

Gold Prices Today: तुम्ही सोन्याची खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे कारण सोन्याच्या दरात (Gold Rates Today) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या वाढीनंतर ही घसरण पाहायला मिळाली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchange) वर सोन्याचे दर आज पुन्हा कमी झाले आहेत. MCX वर सोन्याचे दर 0.5% नी कमी होऊन वाढून 46,704 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.24 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदीची किंमत (Silver Price) 68,470 प्रति किलोग्राम झाले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

ऑगस्ट 200 मध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर आतापर्यंत सोन्याचे दर 10000 रुपयांनी कमी झाले आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 61 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

सोन्याचे नवे दर- दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे भाव 0.5 टक्केने कमी होऊन 46,704 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गेल्या आठ महिन्यातील कमी स्तरावर सोन्याचे दर आहेत. काल सोन्याचे दर काहीसे वधारले होते

जाहिरात
06
News18 Lokmat

चांदीचे नवे दर- दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. 0.24 टक्क्यांच्या या घसरणीनंतर चांदीचे दर 68,470 प्रति किलोग्रामवर पोहोचले आहेत.

जाहिरात
07
News18 Lokmat

कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?- जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता.

जाहिरात
08
News18 Lokmat

या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

    Gold Prices Today: तुम्ही सोन्याची खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे कारण सोन्याच्या दरात (Gold Rates Today) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या वाढीनंतर ही घसरण पाहायला मिळाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

    मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchange) वर सोन्याचे दर आज पुन्हा कमी झाले आहेत. MCX वर सोन्याचे दर 0.5% नी कमी होऊन वाढून 46,704 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.24 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदीची किंमत (Silver Price) 68,470 प्रति किलोग्राम झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

    ऑगस्ट 200 मध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर आतापर्यंत सोन्याचे दर 10000 रुपयांनी कमी झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

    दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 61 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

    सोन्याचे नवे दर- दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे भाव 0.5 टक्केने कमी होऊन 46,704 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गेल्या आठ महिन्यातील कमी स्तरावर सोन्याचे दर आहेत. काल सोन्याचे दर काहीसे वधारले होते

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

    चांदीचे नवे दर- दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. 0.24 टक्क्यांच्या या घसरणीनंतर चांदीचे दर 68,470 प्रति किलोग्रामवर पोहोचले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण

    कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?- जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 08 08