जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Gold Price: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत

Gold Price: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत

Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्याने देशांतर्गत बाजारात तीन दिवसानंतर सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. सोन्याची किंमत वरच्या पातळीपासून म्हणजेच प्रति दहा ग्रॅम 56200 वरून 50826 रुपये प्रति तोळा इतकी खाली आली आहे.

01
News18 Lokmat

मंगळवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे सोन्याचे दर 3 आठवड्यातील सर्वात कमी स्तरावर आले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे. मंगळवारी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर आज सुरुवातीच्या सत्रात डिसेंबरच्या डिलीव्हरीचे सोने 0.55 टक्क्यांने कमी होत 50826 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीमध्ये 1.2 टक्क्यांची घसरण होऊन चांदी 62,343 रुपयांवर पोहोचली आहे. सर्वोच्च स्तरावरून सोन्याचे दर 5374 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. परदेशी बाजारात गोल्ड स्पॉटची किंमत 0.1 टक्क्यानी कमी होऊन 1919.51 डॉलर प्रति औंस वर ट्रेड करत आहे. तर चांदीचे दर 0.4 टक्क्यांनी कमी होऊन 25.02 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसण नाही झाली कारण जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या वेगाने होत आहे आणि व्हॅक्सिनबाबत अद्याप ठोस असे काहीच हाती लागले नाही आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

सोन्याचे नवे दर (Gold Price on 12th October 2020)- HDFC सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर 240 रुपये प्रति तोळाने वधारले होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव वाढून 52,073 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. याआधी शुक्रवारी सोन्याचा व्यवहार 51,833 रुपये प्रति तोळावर बंद झाला होता.

जाहिरात
04
News18 Lokmat

चांदीचे नवे दर (Silver Price on 12th October 2020)- सोमवारी सोन्याबरोबरच चांदीचे दरही वधारले आहेत. आज चांदी 786 रुपयांनी महागली आहे. यानंतर चांदीचे दर 64,927 रुपये प्रति किलोग्रावर पोहोचले आहेत. शुक्रवारी चांदीचा व्यवहार 64,141 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.

जाहिरात
05
News18 Lokmat

पुढे काय होईल? - तज्ज्ञांच्या मते अमेरिकन स्टिम्यूलस पॅकेजची अनिश्चितता जारी आहे. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांची नजर ब्रिटनच्या व्यापार करारावर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपिय संघ व्यापार कराराचा आराखडा तयार करण्यासाठी गुरुवारपर्यंत कालावधी निश्चित केला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

दिवाळीपर्यंत सोनं एकाच रेंजमध्ये राहू शकते. जर आपण वरच्या स्तराबद्दल बोललो तर ते प्रति दहा ग्रॅम 51,500 ते 52800 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी, त्याची किंमत दर दहा ग्रॅम 49,800 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Gold Price: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत

    मंगळवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे सोन्याचे दर 3 आठवड्यातील सर्वात कमी स्तरावर आले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे. मंगळवारी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर आज सुरुवातीच्या सत्रात डिसेंबरच्या डिलीव्हरीचे सोने 0.55 टक्क्यांने कमी होत 50826 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीमध्ये 1.2 टक्क्यांची घसरण होऊन चांदी 62,343 रुपयांवर पोहोचली आहे. सर्वोच्च स्तरावरून सोन्याचे दर 5374 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Gold Price: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. परदेशी बाजारात गोल्ड स्पॉटची किंमत 0.1 टक्क्यानी कमी होऊन 1919.51 डॉलर प्रति औंस वर ट्रेड करत आहे. तर चांदीचे दर 0.4 टक्क्यांनी कमी होऊन 25.02 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसण नाही झाली कारण जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या वेगाने होत आहे आणि व्हॅक्सिनबाबत अद्याप ठोस असे काहीच हाती लागले नाही आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Gold Price: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत

    सोन्याचे नवे दर (Gold Price on 12th October 2020)- HDFC सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर 240 रुपये प्रति तोळाने वधारले होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव वाढून 52,073 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. याआधी शुक्रवारी सोन्याचा व्यवहार 51,833 रुपये प्रति तोळावर बंद झाला होता.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Gold Price: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत

    चांदीचे नवे दर (Silver Price on 12th October 2020)- सोमवारी सोन्याबरोबरच चांदीचे दरही वधारले आहेत. आज चांदी 786 रुपयांनी महागली आहे. यानंतर चांदीचे दर 64,927 रुपये प्रति किलोग्रावर पोहोचले आहेत. शुक्रवारी चांदीचा व्यवहार 64,141 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Gold Price: तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत

    पुढे काय होईल? - तज्ज्ञांच्या मते अमेरिकन स्टिम्यूलस पॅकेजची अनिश्चितता जारी आहे. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांची नजर ब्रिटनच्या व्यापार करारावर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपिय संघ व्यापार कराराचा आराखडा तयार करण्यासाठी गुरुवारपर्यंत कालावधी निश्चित केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06