जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

Gold Outlook: तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 9000 रुपये प्रति तोळाने कमी आहेत.

01
News18 Lokmat

तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 9000 रुपये प्रति तोळाने कमी आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

भारतामध्ये सोनं हा केवळ किंमती धातू नसून एक शुद्ध धातू देखील आहे. तुमच्याकडे सध्या सोनंखरेदीसाठी योग्य संधी आहे, जाणून घ्या का?

जाहिरात
03
News18 Lokmat

या आठवड्याच्या सुरुवातीला घसरण पाहिल्यानंतर सोन्याचे दर (Gold Price Today) 47,000 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 47,188 रुपये प्रति तोळा आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

गेल्यावर्षी या सीझनमध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 56191 रुपये या स्तरावर पोहोचले होते. या तुलनेत सध्या स्वस्त दरात सोनं मिळत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर जवळपास 9 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

यावेळी सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 9000 रुपयांनी स्वस्त आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात यामध्ये बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगल्या कमाईची संधी मिळू शकते.

जाहिरात
07
News18 Lokmat

सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला आहे. त्या आधीच्या वर्षीही सोन्याने दिलेला परतावा सुमारे 25 टक्के होता.

जाहिरात
08
News18 Lokmat

जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सध्या सोनं गुंतवणूकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल.

जाहिरात
09
News18 Lokmat

तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

जाणकारांच्या मते, सोन्यामध्ये घसरण होत असेल तर त्या कालावधीकडे गुंतवणुकदारांनी चांगली संधी म्हणून पाहिलं पाहिजे. यावर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड स्तराने वाढण्याचाही अंदाज आहे, त्यामुळे आता केलेल्या गुंतवणुकीचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 9000 रुपये प्रति तोळाने कमी आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    भारतामध्ये सोनं हा केवळ किंमती धातू नसून एक शुद्ध धातू देखील आहे. तुमच्याकडे सध्या सोनंखरेदीसाठी योग्य संधी आहे, जाणून घ्या का?

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    या आठवड्याच्या सुरुवातीला घसरण पाहिल्यानंतर सोन्याचे दर (Gold Price Today) 47,000 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 47,188 रुपये प्रति तोळा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    गेल्यावर्षी या सीझनमध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 56191 रुपये या स्तरावर पोहोचले होते. या तुलनेत सध्या स्वस्त दरात सोनं मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर जवळपास 9 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    यावेळी सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 9000 रुपयांनी स्वस्त आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात यामध्ये बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगल्या कमाईची संधी मिळू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला आहे. त्या आधीच्या वर्षीही सोन्याने दिलेला परतावा सुमारे 25 टक्के होता.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सध्या सोनं गुंतवणूकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    Gold Outlook: 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा

    तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10