• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • अॅमेझॉनवर 5000 हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसे व्हाल विजेते

अॅमेझॉनवर 5000 हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसे व्हाल विजेते

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आपल्या प्रश्नमंजुषेमध्ये आज अमेझॉन पे बॅलन्सवर (Amazon Pay Balance) 5,000 रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. ही क्विझ अॅमेझॉनच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर डेली अॅप क्विझची (Amazon App Quiz September 19, 2021) नवीन सेशन सुरू झालं आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आपल्या प्रश्नमंजुषेमध्ये आज अमेझॉन पे बॅलन्सवर (Amazon Pay Balance) 5,000 रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. ही क्विझ अॅमेझॉनच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. ही क्विझ दररोज सकाळी 8 वाजता सुरू होते आणि रात्री 12 पर्यंत चालू असते. प्रश्नोत्तरामध्ये सामान्य ज्ञान (GK) आणि चालू घडामोडींवर आधारित पाच प्रश्न असतात. घर बसल्या एवढी मोठी बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला प्रश्नमंजुषेमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. प्रश्नोत्तरादरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात चार पर्याय दिले आहेत. आजच्या प्रश्नोत्तराच्या विजेत्याचे नाव 20 सप्टेंबर रोजी जाहीर केले जाईल. लकी ड्रॉद्वारे त्याची निवड केली जाते. हे वाचा - Ranveer Singh च्या इन्स्टाग्राम सेशनमध्ये Deepikaचा सवाल, अभिनेता बोलतो… ”तू फक्त जेवण गरम कर बेबी” प्रश्नमंजुषा (क्विझ) कशी खेळायची? जर तुमच्या फोनमध्ये Amazon अॅप नसेल तर प्रश्नमंजुषा खेळण्यासाठी आधी तुम्हाला ते डाउनलोड करावे लागेल. डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला साइन इन करावे लागेल. अॅप ओपन केल्यानंतर होम स्क्रीन खाली स्क्रोल करा, जिथे तळाशी तुम्हाला 'अमेझॉन क्विझ' चा पर्याय दिसेल. येथे आम्ही तुम्हाला आजच्या प्रश्नमंजुषेचे पाच प्रश्न तसेच त्यांची उत्तरे सांगत आहोत. तुम्ही लगेच खेळायला जा आणि 5,000 अमेझॉन पे बँलन्स जिंका. हे वाचा - Amazon कडून चीनला मोठा झटका, 600 ब्रँड्स कायमचे बॅन; कंपनीने सांगितलं यामागचं कारण प्रश्न 1: 66-year-old Mary Hanna, the oldest competitor at Tokyo 2020, competed in which sport? उत्तर 1: (A) Eqestrian. प्रश्न 2: Who is playing the role of field Marshal Sam Manekshaw in the upcoming biopic titled “SamBahadur”? उत्तर 2: (B) Vicky Kaushal. प्रश्न 3: As of 2021, on which planet is ‘Percy’ collecting rock samples containing possible signs of bygone microscopic life? उत्तर 3: (D) Mars. प्रश्न 4: Complete the tagline for this beverage from 2000 – “Coca cola, ____”. उत्तर 4: (C) Enjoy. प्रश्न 5: Name the American Sitcom produced by Andy Samberg about detectives from this law enforcement agency. उत्तर 5: (C) Brooklyn 99.
  Published by:News18 Desk
  First published: