मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Edelweiss Securities ची 'या' सरकारी कंपनीचा शेअर खरेदीची शिफारस

Edelweiss Securities ची 'या' सरकारी कंपनीचा शेअर खरेदीची शिफारस

सरकारी कोळसा खाण कंपनी कोल इंडिया लिमिटेड ही जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. कोल इंडिया ही महारत्न कंपनी आहे. त्याचे 7 मॅन्युफॅक्चरिंग ज्वाईंट वेन्चर आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 5 नोव्हेंबर : Edelweiss Securities ने कोल इंडिया शेअरवर (Coal India Share) 210 रुपयांच्या टार्गेटसह खरेदीची शिफारस केली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, हा स्टॉक सध्याच्या 156 रुपयांच्या पातळीवरून 12 महिन्यांत 210 ची पातळी गाठेल.

सरकारी कोळसा खाण कंपनी कोल इंडिया लिमिटेड ही जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. कोल इंडिया ही महारत्न कंपनी आहे. त्याचे 7 मॅन्युफॅक्चरिंग ज्वाईंट वेन्चर आहेत. ज्यामध्ये Eastern Coalfields Limited (ECL), Bharat Coking Coal Limited (BCCL), Central Coalfields Limited (CCL), Western Coalfields Limited (WCL) या नावांचा समावेश आहे.

IPO मध्ये गुंतवणुकीची संधी, Metro ब्रँड्सचा आईपीओ 10 डिसेंबरला ओपन होणार

Edelweiss Securities ने कोल इंडियावरील आपल्या अहवालात म्हटले आहे की नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीचे कोळसा उत्पादन तिमाही आधारावर 4.3 टक्के आणि वार्षिक आधारावर 10.3 टक्के वाढले. नोव्हेंबरमध्ये कंपनीचं उत्पादन दर 1.79 मेट्रिक टन प्रतिदिन होता. जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी होती. कोळशाची मागणी जोरात सुरू आहे. यामुळे कंपनीचा ऑफटेक रेट 1.89 प्रतिदिन या मजबूत पातळीवर आहे.

Corona Vaccination : लसवंत नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी, 'या' महापालिकेची खास मोहिम

कंपनी सतत उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. कंपनीची ही वाढ पाहता, आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीची मागणी 645 मेट्रिक टन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे. पुढे जाऊन, विक्रीत वाढ आणि ई-लिलावात वाढ याचा फायदाही दिसून येईल. शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये, शेअर NSE वर 0.45 (0.28%) च्या वाढीसह 159.75 वर बंद झाला. BSE वर, शेअर रु. 0.55 (0.35%) च्या वाढीसह 159.80 च्या पातळीवर बंद झाला.

First published:

Tags: Investment, Money, Share market