ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना एटीएम फ्रॉड होण्याची शक्यता देखील असते. ग्राहकांचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. सणासुदीच्या काळात जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ग्राहकांनी या 5 चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या एसबीआयने कोणत्या 5 चुकांबाबत त्यांच्या ग्राहकांना सावधान केले आहे.
4.पब्लिक डिव्हाइस, ओपन वायफाय द्वारे आर्थिक व्यवहार टाळा- पब्लिक डिव्हाइस, ओपन नेटवर्क किंवा फ्री वायफाय वरून आर्थिक ऑनलाइन व्यवहार करणे टाळा. एसबीआयच्या मते याद्वारे ग्राहकांची माहिती चोरी केली जाऊ शकते. ऑनलाइन फसवणुकीचा धोका यामध्ये सर्वाधिक आहे.