जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान

मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान

मार्च 2022 पूर्वी काही महत्त्वाची आर्थिक कामं (March 2022 deadline for big tasks)पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

01
News18 Lokmat

मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेला आर्थिक वर्ष संपते. हा महिना संपण्याापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकारने विविध योजना, कामांसाठी अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे

जाहिरात
02
News18 Lokmat

  1. आयटीआर व्हेरिफाय करा- ज्या करदात्यांनी अद्याप 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नचे (Income Tax Return) ई-व्हेरिफिकेशन (itr verification date) केले नाही, ते करदाते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांच्या आयटीआर (ITR )चे ई-व्हेरिफिकेशन करू शकतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची तारीख- सरकारने पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (life certificate for pensioners) सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 वरून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता पेन्शनधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचा हे लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. हे काम पूर्ण केल्यास तुमचे पेन्शन कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे सुरू राहू शकते

जाहिरात
04
News18 Lokmat

आधारशी पॅन लिंक करा-जर तुम्ही अद्याप तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक केले नसेल ( PAN Aadhaar liking deadline ), तर तुम्ही हे काम 31 मार्च 2022 पूर्वी करणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत तुमचा पॅन तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केला नाही, तर तुमचा पॅन निष्क्रिय होईलच, तसेच तुम्हाला 1,000 रुपये दंडही भरावा लागेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

आयटीआर फाइलिंग- 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती, जी आता संपली आहे. ज्यांची 31 डिसेंबरची अंतिम मुदत चुकली आहे, ते अजूनही आयटीआर भरू शकतात. आता ही डेडलाइन 15 मार्च आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

बँक केवायसी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ऐवजी 31 मार्च 2022 केली आहे. केवायसी अंतर्गत, बँक ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, आधार, पासपोर्ट इत्यादी अपडेट करण्यास सांगते. यासोबतच अलीकडचा पासपोर्ट फोटो आणि इतर माहितीही घेतली जाते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान

    मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेला आर्थिक वर्ष संपते. हा महिना संपण्याापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकारने विविध योजना, कामांसाठी अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान

    1. आयटीआर व्हेरिफाय करा- ज्या करदात्यांनी अद्याप 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नचे (Income Tax Return) ई-व्हेरिफिकेशन (itr verification date) केले नाही, ते करदाते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांच्या आयटीआर (ITR )चे ई-व्हेरिफिकेशन करू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान

    जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची तारीख- सरकारने पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (life certificate for pensioners) सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 वरून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता पेन्शनधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचा हे लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. हे काम पूर्ण केल्यास तुमचे पेन्शन कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे सुरू राहू शकते

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान

    आधारशी पॅन लिंक करा-जर तुम्ही अद्याप तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक केले नसेल ( PAN Aadhaar liking deadline ), तर तुम्ही हे काम 31 मार्च 2022 पूर्वी करणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत तुमचा पॅन तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केला नाही, तर तुमचा पॅन निष्क्रिय होईलच, तसेच तुम्हाला 1,000 रुपये दंडही भरावा लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    मार्च 2022 पर्यंत आहे या कामांची डेडलाइन, पूर्ण न केल्यास होईल आर्थिक नुकसान

    आयटीआर फाइलिंग- 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती, जी आता संपली आहे. ज्यांची 31 डिसेंबरची अंतिम मुदत चुकली आहे, ते अजूनही आयटीआर भरू शकतात. आता ही डेडलाइन 15 मार्च आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06