जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी खर्च करून मोठी कमाई करू शकता.

01
News18 Lokmat

जर तुमच्याकडे नोकरी नसेल किंवा तुम्हाला नोकरी करण्याचा कंटाळा आला असेल आणि अधिक पैसे मिळविण्यासाठी तुम्ही स्वतःचा व्यवसाय (How can I start my own business) सुरू करू इच्छित आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही या व्यवसाय संकल्पनेतून (Business Idea) कमी गुंतवणूक (Low Investment) करून चांगले पैसे कमावू शकता (How to earn money).

जाहिरात
02
News18 Lokmat

पैसे कमावण्यासाठी उत्तम कल्पना म्हणजे शेती (Farming). आता शेतीत काय करावे हा प्रश्न असेल तर तुम्ही काकडीचे पीक (Cucumber Farming) घेऊ शकता. जे तुम्हाला कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याची संधी देईल. तर मग काकडीच्या शेतीचा व्यवसाय कसा करायचा ते जाणून घेऊया?

जाहिरात
03
News18 Lokmat

या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसांत पूर्ण होतो. तसे म्हटले तर काकडी उन्हाळ्यात होते. पण पावसाळ्यात काकडीचे पीक जास्त येते. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा काकडीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आणि वाळू असणारी मातीची जमीन या उत्पादनासाठी चांगली मानली जाते. काकडी लागवडीसाठी जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 चांगला मानला जातो. काकडीची लागवड नद्या व तलावाच्या काठावरही करता येते.

जाहिरात
05
News18 Lokmat

उत्तर प्रदेशमधील शेतकरी दुर्गाप्रसाद जे काकडीच्या शेतीतून लाखो रुपये कमावतात, ते सांगतात की- शेतीत नफा मिळवण्यासाठी त्यांनी काकडीची लागवड सुरू केली. अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी 8 लाख रुपये कमावले. त्यांनी त्यांच्या शेतात नेदरलँड्समधील काकड्यांची लागवड केली आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

या प्रजातीमध्ये काकडीमध्ये बिया नसतात. ज्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये या काकडीची मागणी खूप जास्त आहे. दुर्गाप्रसाद म्हणतात की बागायती विभागाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेतल्यानंतर त्यांनी शेतात सेडनेट हाऊस बांधले होते. अनुदान घेतल्यानंतरही त्यांना स्वत: हून 6 लाख रुपये खर्च करावा लागला. याशिवाय त्यांनी नेदरलँड्सकडून 72 हजार रुपये किंमतीचे बियाणे मागितले. बियाणे पेरल्यानंतर 4 महिन्यांत त्याने 8 लाख रुपयांची काकडी विकली.

जाहिरात
07
News18 Lokmat

का आहे जास्त फायदा?- या काकडीची अशी खासियत आहे की, सामान्य काकड्यांच्या तुलनेत ही काकडी दुप्पट पीक देते. बाजारात स्वदेशी काकडीची किंमत 20 रुपये प्रति किलोच्या आसपास असते, तर नेदरलँडमधील या काकडीची विक्री 40 ते 45 रुपये किलोच्या हिशोबाने होते. शिवाय या काकडीची मागणी वर्षभर असते. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

    जर तुमच्याकडे नोकरी नसेल किंवा तुम्हाला नोकरी करण्याचा कंटाळा आला असेल आणि अधिक पैसे मिळविण्यासाठी तुम्ही स्वतःचा व्यवसाय (How can I start my own business) सुरू करू इच्छित आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही या व्यवसाय संकल्पनेतून (Business Idea) कमी गुंतवणूक (Low Investment) करून चांगले पैसे कमावू शकता (How to earn money).

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

    पैसे कमावण्यासाठी उत्तम कल्पना म्हणजे शेती (Farming). आता शेतीत काय करावे हा प्रश्न असेल तर तुम्ही काकडीचे पीक (Cucumber Farming) घेऊ शकता. जे तुम्हाला कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याची संधी देईल. तर मग काकडीच्या शेतीचा व्यवसाय कसा करायचा ते जाणून घेऊया?

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

    या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसांत पूर्ण होतो. तसे म्हटले तर काकडी उन्हाळ्यात होते. पण पावसाळ्यात काकडीचे पीक जास्त येते. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा काकडीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

    काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आणि वाळू असणारी मातीची जमीन या उत्पादनासाठी चांगली मानली जाते. काकडी लागवडीसाठी जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 चांगला मानला जातो. काकडीची लागवड नद्या व तलावाच्या काठावरही करता येते.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

    उत्तर प्रदेशमधील शेतकरी दुर्गाप्रसाद जे काकडीच्या शेतीतून लाखो रुपये कमावतात, ते सांगतात की- शेतीत नफा मिळवण्यासाठी त्यांनी काकडीची लागवड सुरू केली. अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी 8 लाख रुपये कमावले. त्यांनी त्यांच्या शेतात नेदरलँड्समधील काकड्यांची लागवड केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई

    या प्रजातीमध्ये काकडीमध्ये बिया नसतात. ज्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये या काकडीची मागणी खूप जास्त आहे. दुर्गाप्रसाद म्हणतात की बागायती विभागाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेतल्यानंतर त्यांनी शेतात सेडनेट हाऊस बांधले होते. अनुदान घेतल्यानंतरही त्यांना स्वत: हून 6 लाख रुपये खर्च करावा लागला. याशिवाय त्यांनी नेदरलँड्सकडून 72 हजार रुपये किंमतीचे बियाणे मागितले. बियाणे पेरल्यानंतर 4 महिन्यांत त्याने 8 लाख रुपयांची काकडी विकली.

    MORE
    GALLERIES

  • 07 07