जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / सावधान! Credit Card चे बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात, द्यावं लागेल अधिक व्याज

सावधान! Credit Card चे बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात, द्यावं लागेल अधिक व्याज

जर तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) चा खूप वापर करत आहात आणि केवळ मिनिमम पेमेंट करत आहात तर ते धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या कसे

01
News18 Lokmat

डिजिटल पेमेंट आणि कॅशलेस ट्रान्झॅक्शनच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर तसा कमी झाला आहे. रोख रक्कम किंवा खात्यामध्ये पैसे नसतील तरी देखील क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करता येते.

जाहिरात
02

03
News18 Lokmat

जर तु्म्ही क्रेडिट कार्डवरून 10000 रुपये खर्च केले आणि बिलानुसार असे आले की तुमच्याकडे 500 रुपये मिनिमम अमांऊंट ड्यूचा देखील पर्याय आहे, तर तुम्ही या जाळ्यात फसत आहात. क्रेडिट कार्डचा वापर करताना तुमच्याकडे तीन पर्याय येतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

पहिला पर्याय पूर्ण पेमेंटचा असतो. दुसरा पर्याय असा असतो मिनिमम अमाऊंट ड्यू अर्थात 5 टक्के पेमेंटचा. या पर्यायामध्ये उर्वरित 95 टक्के रकमेवर व्याज घेतले जाते. MAD कार्ड कंपन्यांद्वारे ही योजना प्रदान करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण रकमेऐवजी बिलाची 5 टक्के रक्कम भरता. पुढील बिलिंग पीरिएडमध्ये 3-4 टक्के व्याजाबरोबर बिल येते. एका वर्षात हे व्याज 40 टक्क्यांपेक्षाही जास्त होऊ शकते.

जाहिरात
05
News18 Lokmat

एखाद्या बिल पेमेंटमध्ये तुम्ही जर क्रेडिट कार्डचा जास्त वापर केला तर तुमचे बिल जास्त येणे स्वाभाविक आहे. ही समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही पूर्ण पेमेंट नाही तर मिनिमम पेमेंट करणे देखील मिस करता. यावर तुम्हाला 1000 रुपयापर्यंतची पेनल्टी देखील द्यावी लागू शकते. क्रेडिट कार्डधारकांना मिनिमम पेमेंटपासून वाचायला हवे. यामुळे तुम्ही एकदा मिनिमम पेमेंट केले की शिल्लक रक्कम तुमच्या पुढील बिलमध्ये येते आणि त्यावर व्याज देखील खूप असते.

जाहिरात
06
News18 Lokmat

बिलिंग पीरिएड म्हणजे काय? - जर असे मानले की, तुमचे क्रेडिट कार्ड बिल महिन्याच्या 10 तारखेला येते, तर तुमचा नवीन महिना दर 11 तारखेला सुरू होतो आणि तो पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत चालेल. या दरम्यान तुम्ही केलेले व्यवहार तुमच्या बिलमध्ये दिसतील. यामध्ये शॉपिंग आणि अन्य खर्चांचा समावेश होतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सावधान! Credit Card चे बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात, द्यावं लागेल अधिक व्याज

    डिजिटल पेमेंट आणि कॅशलेस ट्रान्झॅक्शनच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर तसा कमी झाला आहे. रोख रक्कम किंवा खात्यामध्ये पैसे नसतील तरी देखील क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करता येते.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सावधान! Credit Card चे बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात, द्यावं लागेल अधिक व्याज

    जर तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) चा खूप वापर करत आहात आणि केवळ मिनिमम पेमेंट करत आहात तर ते धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या कसे

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सावधान! Credit Card चे बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात, द्यावं लागेल अधिक व्याज

    जर तु्म्ही क्रेडिट कार्डवरून 10000 रुपये खर्च केले आणि बिलानुसार असे आले की तुमच्याकडे 500 रुपये मिनिमम अमांऊंट ड्यूचा देखील पर्याय आहे, तर तुम्ही या जाळ्यात फसत आहात. क्रेडिट कार्डचा वापर करताना तुमच्याकडे तीन पर्याय येतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सावधान! Credit Card चे बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात, द्यावं लागेल अधिक व्याज

    पहिला पर्याय पूर्ण पेमेंटचा असतो. दुसरा पर्याय असा असतो मिनिमम अमाऊंट ड्यू अर्थात 5 टक्के पेमेंटचा. या पर्यायामध्ये उर्वरित 95 टक्के रकमेवर व्याज घेतले जाते. MAD कार्ड कंपन्यांद्वारे ही योजना प्रदान करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण रकमेऐवजी बिलाची 5 टक्के रक्कम भरता. पुढील बिलिंग पीरिएडमध्ये 3-4 टक्के व्याजाबरोबर बिल येते. एका वर्षात हे व्याज 40 टक्क्यांपेक्षाही जास्त होऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सावधान! Credit Card चे बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात, द्यावं लागेल अधिक व्याज

    एखाद्या बिल पेमेंटमध्ये तुम्ही जर क्रेडिट कार्डचा जास्त वापर केला तर तुमचे बिल जास्त येणे स्वाभाविक आहे. ही समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही पूर्ण पेमेंट नाही तर मिनिमम पेमेंट करणे देखील मिस करता. यावर तुम्हाला 1000 रुपयापर्यंतची पेनल्टी देखील द्यावी लागू शकते. क्रेडिट कार्डधारकांना मिनिमम पेमेंटपासून वाचायला हवे. यामुळे तुम्ही एकदा मिनिमम पेमेंट केले की शिल्लक रक्कम तुमच्या पुढील बिलमध्ये येते आणि त्यावर व्याज देखील खूप असते.

    MORE
    GALLERIES

  • 06 06