मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol-Diesel नंतर आता मुंबईत CNG मध्ये मोठी वाढ, 7 रुपयांनी महागलं

Petrol-Diesel नंतर आता मुंबईत CNG मध्ये मोठी वाढ, 7 रुपयांनी महागलं

आज मुंबईत CNG तब्बल 7 रुपयांनी महाग (CNG Price Hike Mumbai) झालं आहे. आजचा मुंबईतील सीएनजीचा भाव 67 रुपये किलो इतका आहे.

आज मुंबईत CNG तब्बल 7 रुपयांनी महाग (CNG Price Hike Mumbai) झालं आहे. आजचा मुंबईतील सीएनजीचा भाव 67 रुपये किलो इतका आहे.

आज मुंबईत CNG तब्बल 7 रुपयांनी महाग (CNG Price Hike Mumbai) झालं आहे. आजचा मुंबईतील सीएनजीचा भाव 67 रुपये किलो इतका आहे.

नवी दिल्ली, 6 एप्रिल : मागील जवळपास 15 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत आहे. आता पेट्रोल-डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून असलेल्या सीएनजीमध्येही मोठी वाढ झाली आहे. आज मुंबईत CNG तब्बल 7 रुपयांनी महाग (CNG Price Hike Mumbai) झालं आहे. आजचा मुंबईतील सीएनजीचा भाव 67 रुपये किलो इतका आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीमध्येही वाढ झाल्याने वाहनधारकांना महागाईचा, इंधन दरवाढीचा मोठा तिहेरी झटका बसला आहे.

मुंबईसह पुण्यातही सीएनजीमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात CNG दर 5 रुपयांनी (CNG Price Hike Pune) महागला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेल दोन्हीच्या किमतीत 80 पैसे प्रति लीटरची वाढ (Petrol-Diesel Price Hike) केली आहेआज मुंबईत CNG तब्बल 7 रुपयांनी महाग (CNG Price Hike Mumbai) झालं आहे. आजचा मुंबईतील सीएनजीचा भाव 67 रुपये किलो इतका आहे. . त्यामुळे या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल दर 120 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लीटर इतकं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पेट्रोल दर परभणीमध्ये असून पेट्रोल किंमत 122.85 रुपये प्रति लीटर आहे. हा दर देशभरातील सर्वाधिक दर आहे. मुंबईत आज डिझेल दरही 80 पैशांनी वाढला असून 104.77 रुपये प्रति लीटर इतकं आहे.

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Petrol Diesel hike, Price hike