जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

Home Loan Offers: स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, आणि हे स्वप्न पूर्ण झालं तर एखाद्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. अशावेळी फेस्टिव्ह सीझनआधी घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरात होम लोन देण्यामध्ये बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

01
News18 Lokmat

गेल्या अनेक वर्षांपासून घर घेण्यासाठीच्या संधीची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फेस्टिव्ह सीझनआधी तुम्हाला विविध बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपनी विविध सवलती देत आहेत. याशिवाय होम बिल्डर्स (Home builders Offering Great Deal) देखील ग्राहकांना विविध सवलती उपलब्ध करून देत आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

या सर्वांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार घर खरेदी करू शकता. वाढती मागणी लक्षात घेता बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर (Home loan interest rate) कमी केला आहे. सध्या विविध बँकांमध्ये गृहकर्जावर मिळणारा व्याजदर गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळीवर आहे. अशावेळी घरखरेदी करणं अनेकांसाठी स्वस्त होणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

कोरोना काळात स्थिर होऊ पाहत असलेल्या अर्थव्यवस्थेला पाहता बिल्डर्स देखील घर खरेदीदारांना सवलती देत आहेत. शिवाय स्टॅम्प ड्यूट रजिस्ट्रेशनमध्ये देखील सवलत मिळत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, एलआयसी हाउसिंग फायनान्स यासह अनेक संस्थांनी होम लोनवरील व्याजदर 15-60 बेसिस पॉइंट्सनी कमी करून 6.5% च्या आसपास आहेत. 6.7% व्याज गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

फेस्टिव्ह सीझनआधी बँका आणि एनबीएफसी होम लोनवरील व्याजदरात कपात करत आहेत. शिवाय ग्राहकांना सोप्या पद्धतीने पेमेंट करण्याचा पर्याय देखील मिळत आहे. शिवाय प्रॉपर्टीवर चांगला डिस्काउंट देखील मिळत आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही घर घेऊ शकत आहात.

जाहिरात
06
News18 Lokmat

प्रॉपर्टी बिल्डर्स देखील देत आहेत जबरदस्त सूट- केवळ बँका नाहीत ग्राहकांना प्रॉपर्टी डीलर्स देखील शानदार ऑफर्स देत आहेत. बिल्डर्स घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सूट आणि भेटवस्तू देत आहेत.

जाहिरात
07
News18 Lokmat

LIC Housing Finance देतंय शानदार ऑफर- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी लाइफ इन्शोरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी (LIC Housing Finance) तुम्हाला स्वस्तात घर खरेदीची संधी देत आहे. कंपनी ग्राहकांना सर्वात कमी व्याज दराने अर्थात 6.66 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. कोणताही ग्राहक या व्याजदराने 2 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतो. जुलै 2021 मध्ये कंपनीने घोषणा केली होती की नवीन ग्राहक 6.66 टक्के व्याज दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतात. कंपनीने आता कर्जाची रक्कम चार पटीने वाढवली आहे. या स्कीमचा लाभ ग्राहकाना 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान घेता येणार आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

HDFC ने घटवले व्याजदर हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Housing Development Finance Corporation Limited) अर्थात HDFC या देशातल्या दिग्गज गृहकर्ज पुरवठादार (Which is the best Home Loan Provider Company) कंपनीने सणासुदीच्या काळाच्या (Festive Season Special Offer) पार्श्वभूमीवर गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये कपातीची (Home Loans Interest Rated) घोषणा केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कमीत कमी 6.70 टक्के वार्षिक दरापासून गृहकर्ज मिळू शकणार आहे. या विशेष योजनेअंतर्गत कपात झालेले व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार या विशेष योजनेचा लाभ 31 ऑक्टोबर 2021पर्यंत, म्हणजेच दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापर्यंत घेता येणार आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

एसबीआयचा जुना व्याज दर 7.15 टक्के होता, जो आता बँकेने कमी करून 6.70 टक्के केला आहे. एसबीआयने व्याज दर 45 बेसिस पॉइंटपर्यंत कमी केले आहे. आता 75 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी फक्त 6.70 टक्के व्याज द्यावे लागेल. यासाठी 800+ CIBIL स्कोअर आवश्यक असेल. तसेच, बँकेने प्रोसेसिंग फी ठेवली आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जाचे व्याजदर 15 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.15 टक्क्यांनी कमी करून 6.65 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले आहे. हे नवीन दर 10 सप्टेंबर 2021 पासून लागू होतील आणि 8 नोव्हेंबर 2021 रोजी समाप्त होतील. यासाठी 750+ CIBIL स्कोअर असणे आवश्यक असेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    गेल्या अनेक वर्षांपासून घर घेण्यासाठीच्या संधीची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फेस्टिव्ह सीझनआधी तुम्हाला विविध बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपनी विविध सवलती देत आहेत. याशिवाय होम बिल्डर्स (Home builders Offering Great Deal) देखील ग्राहकांना विविध सवलती उपलब्ध करून देत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    या सर्वांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार घर खरेदी करू शकता. वाढती मागणी लक्षात घेता बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर (Home loan interest rate) कमी केला आहे. सध्या विविध बँकांमध्ये गृहकर्जावर मिळणारा व्याजदर गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळीवर आहे. अशावेळी घरखरेदी करणं अनेकांसाठी स्वस्त होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    कोरोना काळात स्थिर होऊ पाहत असलेल्या अर्थव्यवस्थेला पाहता बिल्डर्स देखील घर खरेदीदारांना सवलती देत आहेत. शिवाय स्टॅम्प ड्यूट रजिस्ट्रेशनमध्ये देखील सवलत मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, एलआयसी हाउसिंग फायनान्स यासह अनेक संस्थांनी होम लोनवरील व्याजदर 15-60 बेसिस पॉइंट्सनी कमी करून 6.5% च्या आसपास आहेत. 6.7% व्याज गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    फेस्टिव्ह सीझनआधी बँका आणि एनबीएफसी होम लोनवरील व्याजदरात कपात करत आहेत. शिवाय ग्राहकांना सोप्या पद्धतीने पेमेंट करण्याचा पर्याय देखील मिळत आहे. शिवाय प्रॉपर्टीवर चांगला डिस्काउंट देखील मिळत आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही घर घेऊ शकत आहात.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    प्रॉपर्टी बिल्डर्स देखील देत आहेत जबरदस्त सूट- केवळ बँका नाहीत ग्राहकांना प्रॉपर्टी डीलर्स देखील शानदार ऑफर्स देत आहेत. बिल्डर्स घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सूट आणि भेटवस्तू देत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    LIC Housing Finance देतंय शानदार ऑफर- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी लाइफ इन्शोरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी (LIC Housing Finance) तुम्हाला स्वस्तात घर खरेदीची संधी देत आहे. कंपनी ग्राहकांना सर्वात कमी व्याज दराने अर्थात 6.66 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. कोणताही ग्राहक या व्याजदराने 2 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतो. जुलै 2021 मध्ये कंपनीने घोषणा केली होती की नवीन ग्राहक 6.66 टक्के व्याज दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतात. कंपनीने आता कर्जाची रक्कम चार पटीने वाढवली आहे. या स्कीमचा लाभ ग्राहकाना 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान घेता येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    HDFC ने घटवले व्याजदर हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Housing Development Finance Corporation Limited) अर्थात HDFC या देशातल्या दिग्गज गृहकर्ज पुरवठादार (Which is the best Home Loan Provider Company) कंपनीने सणासुदीच्या काळाच्या (Festive Season Special Offer) पार्श्वभूमीवर गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये कपातीची (Home Loans Interest Rated) घोषणा केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कमीत कमी 6.70 टक्के वार्षिक दरापासून गृहकर्ज मिळू शकणार आहे. या विशेष योजनेअंतर्गत कपात झालेले व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार या विशेष योजनेचा लाभ 31 ऑक्टोबर 2021पर्यंत, म्हणजेच दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापर्यंत घेता येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    बँकांमध्ये सुरूये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची योग्य संधी

    एसबीआयचा जुना व्याज दर 7.15 टक्के होता, जो आता बँकेने कमी करून 6.70 टक्के केला आहे. एसबीआयने व्याज दर 45 बेसिस पॉइंटपर्यंत कमी केले आहे. आता 75 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी फक्त 6.70 टक्के व्याज द्यावे लागेल. यासाठी 800+ CIBIL स्कोअर आवश्यक असेल. तसेच, बँकेने प्रोसेसिंग फी ठेवली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10