जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

आजपासून सरकार पुन्हा एकदा (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XII ) घेऊन आले आहे. या स्कीमअंतर्गत तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता

01
News18 Lokmat

जर तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या किंमती गेल्या काही काळापासून कमी होत आहेत, त्यातच सरकारकडून देण्यात येणारी सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XII) तुम्हाला आणखी स्वस्त सोने मिळवून देऊ शकते. सोन्याच्या बाजारभावाच्या किंमतीपेक्षा काहीशा स्वस्त दरात ही सोनेखरेदी करता येते.

जाहिरात
02
News18 Lokmat

सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन (Sovereign Gold Bond) 01 मार्च 2021 ते 05 मार्च दरम्यान इश्यू करण्यात येत आहेत. अर्थात आजपासून तुम्ही हे सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदी करू शकता. यावेळी गोल्ड सब्सक्रिप्शनची किंमत 4,662 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच प्रति तोळा सोनं तुम्हाला 46620 रुपये दराने मिळेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

ऑनलाइन खरेदीवर मिळेल डिस्काउंट- त्याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,612 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

जाहिरात
04
News18 Lokmat

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा काळ बेस्ट आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सध्या सोन्याच्या किंमती 18 टक्क्याने कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ऑल टाइम हाय स्तरावर होते. त्या दरापेक्षा आज सोन्याच्या किंमती 10500 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चांगली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सॉव्हरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?- सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे हा आहे, जेणेकरून सोन्याची आयात कमी केली जाईल. याप्रकारच्या सोन्यात तुम्हाला फिजिकल स्वरुपात सोने मिळत नाही. आणि शुद्धतेबाबात बोलायचे झाले तर, हे सोने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मिळत असल्याने शुद्धतेबाबत फसवणूक होण्याची शक्यता नाही आहे. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

जाहिरात
06
News18 Lokmat

कशी ठरते किंमत?- आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या प्रत्येक अर्जासाठी PAN आवश्यक आहे. सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून तुम्ही अर्ज घेऊ शकता, अर्थात हे बाँड खरेदी करू शकता. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

जाहिरात
08
News18 Lokmat

या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, सोन्याचे भाव वाढल्यानंतर लाभ मिळतोच पण त्याचबरोबर गोल्ड बाँडवर गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 2.5 दराने व्याज मिळेल. या बाँड्सचा मॅच्यूरिटी पीरिएड 8 वर्षांचा असतो. मात्र तरी देखील 5 वर्षांनी प्रीमॅच्यूअर विड्रॉल करता येते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

    जर तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या किंमती गेल्या काही काळापासून कमी होत आहेत, त्यातच सरकारकडून देण्यात येणारी सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XII) तुम्हाला आणखी स्वस्त सोने मिळवून देऊ शकते. सोन्याच्या बाजारभावाच्या किंमतीपेक्षा काहीशा स्वस्त दरात ही सोनेखरेदी करता येते.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

    सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन (Sovereign Gold Bond) 01 मार्च 2021 ते 05 मार्च दरम्यान इश्यू करण्यात येत आहेत. अर्थात आजपासून तुम्ही हे सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदी करू शकता. यावेळी गोल्ड सब्सक्रिप्शनची किंमत 4,662 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच प्रति तोळा सोनं तुम्हाला 46620 रुपये दराने मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

    ऑनलाइन खरेदीवर मिळेल डिस्काउंट- त्याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,612 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

    सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा काळ बेस्ट आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सध्या सोन्याच्या किंमती 18 टक्क्याने कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ऑल टाइम हाय स्तरावर होते. त्या दरापेक्षा आज सोन्याच्या किंमती 10500 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चांगली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

    सॉव्हरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?- सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे हा आहे, जेणेकरून सोन्याची आयात कमी केली जाईल. याप्रकारच्या सोन्यात तुम्हाला फिजिकल स्वरुपात सोने मिळत नाही. आणि शुद्धतेबाबात बोलायचे झाले तर, हे सोने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मिळत असल्याने शुद्धतेबाबत फसवणूक होण्याची शक्यता नाही आहे. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

    कशी ठरते किंमत?- आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं, ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

    सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या प्रत्येक अर्जासाठी PAN आवश्यक आहे. सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून तुम्ही अर्ज घेऊ शकता, अर्थात हे बाँड खरेदी करू शकता. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

    MORE
    GALLERIES

  • 08 08