Home /News /money /

1 रुपयाच्या नाण्याच्या बदल्यात मिळतील 1 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का हे नाणं?

1 रुपयाच्या नाण्याच्या बदल्यात मिळतील 1 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का हे नाणं?

जुने नाणे जमा करण्याची अनेकांना हौस असते. असे लोक आपल्या Antique Collection मध्ये विविध प्रकारचे नाणे जमा करतात.

    जुने नाणे जमा करण्याची अनेकांना हौस असते. असे लोक आपल्या Antique Collection मध्ये विविध प्रकारचे नाणे जमा करतात. देशी-विदेशी अशा विविध प्रकारात ही नाणी येतात. अशी अनेक नाणी आता बंद झाली आहे. म्हणून ही नाणी आता यूनिक ठरली आहेत. या नाण्यांच्या किमतीदेखील लाखोंमध्ये असतात. आज तुम्हाला अशाच एका भारतीय नाण्याविषयी सांगणार आहोत. रेअर नाण्यांची (Rare Coins) आवड असणार लोक क्वीन विक्टोरियाचे नाणे जमा करताना दिसतात. क्वीन विक्टोरियाची अधिकतर नाणी चांदीची तयार केलेली असते. 1862 मध्ये तयार झालेल्या क्वीन विक्टोरियाची नाणी ऑनलाइन साइट क्विकरवर तुम्ही 1 लाख रुपयात विकू शकता. यासाठी मात्र तुनम्हाला वेबसाइटला भेट द्यावी लागेल. एका रुपयाच्या या चांदीच्या नाण्यावर 1862 लिहिलेलं असायला हवं आणि क्वीन क्वीन विक्टोरियाचा फोटो मुद्रित असायला हवी. 1862 मध्ये तयार करण्यात आलेला हा एक रुपयेचं नाणं रेयर कॅटेगरीमध्ये येतं. यासाठी तुम्हाला एक लाख रुपये मिळू शकतात. जर तुमच्याकडे हे नाणं असेल तर घरात बसून आरामात तुम्ही याची विक्री करू शकता. तुम्हाला याची संपूर्ण माहिती https://www.quikr.com/home-lifestyle/antique-coin-i-have-1887-victoria-one-rupee-silver-coin-for-sell-erode/p/354358219) यावर मिळेल. या साइटवर तुम्हाला नाण्याबाबत सविस्तर माहिती मिळेल. येथे Make an Offer च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. मात्र सुरुवातील तुम्हाला वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे ही वाचा-भारतीयांपेक्षा श्रीमंत झाले बांगलादेशी, 1.67 लाख रुपयांवर पोहोचलं दरडोई उत्पन्न या वेबसाइटवर रजिस्टर करण्याचा ऑप्शन आहे. येथे डिटेल्स भरून तुम्ही आपलं अकाऊंट तयार करू शकता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या