मुंबई, 13 डिसेंबर : लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेसनं बाजी मारल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर चहूबाजूंनी स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरू झाला आहे. राहुल गांधींबाबत फारसं बोलणं टाळणाऱ्या शरद पवारांनीदेखील राहुल गांधी यांचं कौतुक केलं. मात्र त्यांच्या नेतृत्वावर त्यांनी सोयिस्कर चुप्पी राखलीय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.