मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Amravati News: महाराष्ट्राला लाजवणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार

Amravati News: महाराष्ट्राला लाजवणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार

अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना: एका युवकाने आई आणि मुलगा या नात्याला कलंक फासला आहे. दारुच्या नशेत आपल्याच जन्मदात्या आईला आपल्या वासनेचा शिकार (Drunk son rape mother achalpur) बनवलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना: एका युवकाने आई आणि मुलगा या नात्याला कलंक फासला आहे. दारुच्या नशेत आपल्याच जन्मदात्या आईला आपल्या वासनेचा शिकार (Drunk son rape mother achalpur) बनवलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना: एका युवकाने आई आणि मुलगा या नात्याला कलंक फासला आहे. दारुच्या नशेत आपल्याच जन्मदात्या आईला आपल्या वासनेचा शिकार (Drunk son rape mother achalpur) बनवलं आहे.

अमरावती, 19 मार्च: पुरोगामी महाराष्ट्रात एका मुलाने दारुच्या नशेत (Drunk son) आपल्याचं जन्मदात्या आईवर लैंगिकअत्याचार (Rape on mother) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील जीवनपुरा याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाने आई आणि मुलगा या नात्याला कलंक फासला आहे. त्याने गुरुवारी दुपारी दारुच्या नशेत आपल्याच जन्मदात्या आईला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. या संतापजनक घटनेनंतर अमरावती  (Amravati news)जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील जीवनपुरा भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय युवकानं आपल्या आपल्या जन्मदात्या 45 वर्षांच्या आपल्या आईवर अतिप्रसंग केला आहे. आईवर अत्याचार करत असताना आरोपी मुलगा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी मुलाने गुरुवारी दुपारी अश्लील चित्रफित पाहिल्यानंतर आपल्याचं आईवर लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर आरोपी मुलाने घरातून पळ काढला. तर पीडित महिला शेजारील कुटुंबीयांकडे आश्रयाला गेली.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास पीडित महिला आपल्या स्वयंपाकघरात काम करत होती. यावेळी आरोपी मुलगा दारुच्या नशेत धुंद होता. यावेळी त्याने पॉर्न फिल्म पाहून आपल्या आईवर अत्याचार केला आहे. 26 वर्षीय नराधम मुलाने 45 वर्षांच्या आपल्या आईला हॉलमध्ये ओढत नेले आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

हे ही वाचा - लग्नानंतर काही दिवसांमध्ये मामीचं भाच्याशी जमलं, दोघांनी घेतला 'हा' निर्णय

पीडित महिलेचा पती सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर, ही घटना ऐकून त्यांना धक्काच बसला आहे. यानंतर पती पत्नीने रात्री 10 च्या सुमारास पोलीस स्टेशन गाठून नराधम मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित आईने गुन्ह्याची नोंद केल्यानंतर अचलपूर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी मुलाची कसून चौकशी करत असून याचा पुढील तपास अचलपूर ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखेडे करत आहेत.

First published:

Tags: Amravati, Mother, Rape news, Vidharbha