#vidharbha

Showing of 1 - 14 from 98 results
Special Report : ...तर विदर्भात शिवसेनेचे पानिपत होणार? पाहा खास सर्व्हे

बातम्याJan 16, 2019

Special Report : ...तर विदर्भात शिवसेनेचे पानिपत होणार? पाहा खास सर्व्हे

विदर्भात पुन्हा कमळ उमलण्याची शक्यता एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलीय. विशेष म्हणजे हा सर्वे शिवसेनेसाठी करण्यात आलाय. युती झाली तर भाजपसह सेनेलाहा फायदा होणार असल्याचं निरिक्षण या सर्वेमध्ये नोंदवण्यात आलंय, आणि समजा युती नाही झाली तर शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो, असंही या सर्वेत नमूद करण्यात आलंय. गेल्या सहामहिन्यात विदर्भात हा सर्वे करण्यात आलाय. विशेष म्हणजे ठराविक उमेदवार डोळ्यासमोर ठेऊन हे निवडणूकपूर्व सर्वेक्षण करण्यात आलंय.

Live TV

News18 Lokmat
close