जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेना महिला नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, भरदिवसा पोलीस स्टेशनशेजारी घडला भीषण प्रकार

शिवसेना महिला नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, भरदिवसा पोलीस स्टेशनशेजारी घडला भीषण प्रकार

शिवसेना महिला नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, भरदिवसा पोलीस स्टेशनशेजारी घडला भीषण प्रकार

या हल्ल्यात महिला नेत्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

  • -MIN READ Washim,Maharashtra
  • Last Updated :

वाशिम, 10 नोव्हेबर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसेना शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञातांकडून धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला भर दिवसा झालेल्या या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या आहेत. वाशिमच्या सामान्य रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहेत. बातमी अपडेट होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात