जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO

नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथी कोल्हार नदीत अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

सरवरे कुटुंबातील (रा. अजनी, बाबूलखेडा) येथील मृत महिलेची अस्थि विसर्जन करताना ही घटना घडली.

जाहिरात
03
News18 Lokmat

एकाला वाचविण्याचा नादात शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घटली. आकाश राऊत, सानू हेडकर आणि हर्षिद यादवण अशी मृतांची नाव आहेत. मृत तिघे नागपूर येथील राहणारे होते.

जाहिरात
04
News18 Lokmat

सरवरे कुटुंब अजनी बाबूलखेडा येथून कोल्हार नदीवर अस्थि विसर्जनासाठी आलं होतं. यादरम्यान तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला झाला

जाहिरात
05
News18 Lokmat

तिघांचे मृतदेह सापडले आहेत. एकाला वाचवण्याच्या नादात तिसऱ्याचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO

    नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथी कोल्हार नदीत अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO

    सरवरे कुटुंबातील (रा. अजनी, बाबूलखेडा) येथील मृत महिलेची अस्थि विसर्जन करताना ही घटना घडली.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO

    एकाला वाचविण्याचा नादात शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घटली. आकाश राऊत, सानू हेडकर आणि हर्षिद यादवण अशी मृतांची नाव आहेत. मृत तिघे नागपूर येथील राहणारे होते.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    नागपूर हादरलं! अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, पाहा PHOTO

    सरवरे कुटुंब अजनी बाबूलखेडा येथून कोल्हार नदीवर अस्थि विसर्जनासाठी आलं होतं. यादरम्यान तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला झाला

    MORE
    GALLERIES

  • 05 05